Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

सोशल मीडियावर सौदी अरेबियातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहे. यामध्ये सौदीतील एका लग्नात पाहुण्यांना सोन्याची बिस्कटी देण्यात आली आहेत. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 01:50 PM
saudi arabia gold biscuit viral video

saudi arabia gold biscuit viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल
  • पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट
  • व्हिडिओ पाहून डोळे विस्फारतील
Saudi Arabia Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, सौदीतील एका शाही लग्नात पाहुण्यांना परत भेट म्हणून २४ कॅरेट सोन्याची बिस्किट वाटली गेली. हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांचे डोळे विस्फारले आहे. खरेच अशी मोठी भेट देण्यात आली असेल का असा प्रश्न लोकांना पडला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?

व्हिडिओ होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक भव्य लग्न सोहळा सुरु आहे. येथील उपस्थित लोक पारंपारिक अरबी पोशाखात दिसत आहे. यामध्ये एक व्यक्ती एक पेटी घेऊ पाहुण्यांसमोर उघडतो. यामध्ये चमकदार बिस्किटे दिसते. खरे सोने असल्यासारखे वाटत आहे. दावा केला जात आहे की, मुलीकडच्यांनी मुलाकडच्या पाहुण्यांना सोन्याची बिस्कटीटे दिली आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु बॉक्समध्ये दिसणारी वस्तू ही सोन्याचे बिस्टकी किंवा कोणतेही धातू नसून एक महागडे चॉकलेट आहे.

काय आहे नेमंक व्हिडिओ?

तर ग्रॉकने व्हिडिओवर आपल्या एक्स अकाऊंटवरुन व्हिडिओवर कमेंट करत @grok वास्तवमध्ये लोकांना २४ कॅरेट सोन्याचे बिस्कट नव्हे, तर एक लक्झरी चॉकलेट वाटण्यात आले असल्याचे म्हटले आहे. हे पाची ब्रॅंडचे सर्वात महागडे चॉकलेट असून ते सोन्याच्या बिस्कटीसारख्या दिसणाऱ्या कागदामध्ये गुंडळले जाते. राजघराण्यामध्ये हे चॉकलेट देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. परंतु यावरुन स्पष्ट होते की, प्रत्येक सोन्यासारखी दिसणारी वस्तू ही सोनं नसते. हे स्पष्ट होते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rainmaker1973 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आश्चर्यकार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

At a Saudi wedding the bride’s brother gifts the groom’s family 24-karat gold biscuits.pic.twitter.com/3F0BwnuZSq — Massimo (@Rainmaker1973) February 11, 2026

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Saudi wedding brides brother gifts the grooms family 24 karat gold biscuits video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर
1

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral
2

पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral
3

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral
4

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.