Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral

सोशल मीडियावर एका लग्न समारंभातील एक मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका काकांनी कच्ची कली गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून लग्नातील लोक पाहतच राहिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 04:34 PM
Uncle sensational dance on Kachchi Kali People kept watching Video Viral

Uncle sensational dance on Kachchi Kali People kept watching Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कच्ची कली’ गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स
  • लोक पाहतच राहिले
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक व्हिडिओ बनवत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही लग्नासनारंभातील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अलकीडे लग्नात डान्समध्ये लहानांपासून  मोठ्यांपर्यंत सगळेच उत्साहाने आनंदात नाचत असतात. यामध्ये ४५ वर्षाचा व्यक्तीही मागे पडत नाही आणि ५-६ वर्षांची चिमुकली देखील मागे पडत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर असाच एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कच्ची कली गाण्यावर एका काकांनी असा जबरदस्त डान्स केला आहे लोक वन्स मोअरची हूटिंग करत आहेत. अनेजण काकांकडे पाहतच पाहिले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक काका डझनभर पाहुण्यांच्या मध्ये स्टेजवर नाचतावा दिसत आहे. बॅकग्राउंडमध्ये कच्ची कली गाणे सुरु आहे. काकांनी या गाण्याचे हुक स्टेप इतक्या परफेक्ट केले आहे लोक पाहून जोरात हूटिंग करत आहेत. तसेच त्यांनी इतर लोकांना देखील डान्स करण्यासाठी मजबूर केले आहे.

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

व्हायरल व्हिडिओ


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @roopshrree._  या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर काकांचे भरभरुन कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने सगळ्या मुली काकांच्या फॅन झाल्या असे म्हटले आहे, तर एका नेटकऱ्याने काकांनी तर घायाळच केले असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने काका, तुम्हाला माझ्या लग्नाचे आमंत्रण आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत असून तुफान वेगाने व्हायरस होत आहे.

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uncle sensational dance on kachchi kali people kept watching video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral
1

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर
2

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral
3

पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral
4

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.