Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral

Funny Video Viral : बेड उघडताच बाहेर आलं प्रियकर पाहून सर्वांनाच बसला धक्का, मग सासरच्यांनी जे केलं... पाहून तुम्हालाही फुटेल हसू. हे अजब-गजब दृश्य आता सोशल मीडियावर सर्वांचेच मनोरंजन करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2025 | 02:56 PM
हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं... मजेदार Video Viral

हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं... मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे नेहमीच अनेक अजब-गजब आणि लोकांना थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून आपल्याला निखळ हसू येईल. असाच एक हास्यास्पद व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे ज्यात एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मख्य म्हणजे घटना तर अचंबित करणारी होतीच पण त्यानंतर जो ड्रामा घडला तो आणखीनच मजेदार ठरला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मामला गरम है! दोन उंदरांमध्ये सुरु झाले जबरदस्त युद्ध, एकाने दिली फाईट तर दुसऱ्याने मारली लाथ; अनोख्या कुस्तीचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

आपण ज्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलत आहोत त्यात काही लोक एका खोलीत प्रवेश करून बेड उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. ते प्रथम बेड काढतात आणि नंतर सोफा उघडतात. तो उघडल्यावर त्यांना आत लपलेला एक माणूस आढळतो. काठीने सज्ज असलेला एक माणूस त्या लपलेल्या माणसाला त्या काठीने मारहाण करू लागतो. व्हिडिओमध्ये घटना केव्हा, कुठे किंवा काय आहे हे स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मिश्किलपणे लिहिण्यात आले आहे की, ‘हुंड्याच्या बेडसह प्रियकर फ्री’. हे कॅप्शन घटनेचा आणखीन रोमांचक रूप देते पण घटनेतील खरं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच दडलेलं आहे.

Dahej ke bed ke saath lover free pic.twitter.com/k83LiJxgot — Bhumika (@sankii_memer) September 24, 2025

दीदीपुढे तर स्पायडरमॅनही फिका! कॅमेरा ऑन केला छतावर चढली अन्….; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral

घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ @sankii_memer नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे हा तर बाजूच्या गावचा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता मिळतील फ्री काठीचे फटके” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो बेडच्या आत आराम करत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Boyfriend free along with dowry bed he was hiding under the bed what happened next video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • funny viral video
  • shocking video viral
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.