Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monkey Attacks Woman in Vadodara : सोसायटीत घुसलं अन् महिलेवर तुटून पडलं! माकडाच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल

Monkey Attacks Woman in Vadodara : गुजरातमधील वडोद्यातील इन्फिनियम सोसायटीमध्ये एका माकडाने घरात घुसून महिलेवर वारंवार हल्ला केला. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 14, 2026 | 08:59 PM
Monkey Attack CCTV Footage ( माकडाच्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज )

Monkey Attack CCTV Footage ( माकडाच्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज )

Follow Us
Follow Us:
  • रहिवासी माकडांच्या त्रासाला कंटाळले 
  • सोसायटीचे रहिवासी मोठ्या चिंतेत 
  • माकडाला पकडण्यात वन विभागाला यश 
Monkey Attacks Woman in Vadodara :  गुजरातमधील वडोद्यात एका महिलेवर माकडाने हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायर होतोय. या व्हिडिओ मधील महिला ही वडोद्याच्या इन्फिनियम सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे सांगितले जाते. या व्हिडिओ मध्ये माकडाने या पिढीत महिलेवर हल्ला करुन वारंवार जोरदार चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार सोसासायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकाराबाबत पोलिस आणि वनविभागाकडे तक्रार करूनही सुरुवातीला अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जातोय

 

रहिवासी माकडांच्या त्रासाला कंटाळले

या हल्ल्यामुळे आता रहिवाशांच्या सुरक्षितेचा आणि प्रशासकीय सेवावर मोठा प्रश्न उपस्थित होतोय. वडोद्यातील इन्फिनियम सोसायटीचे रहिवासी माकडांच्या त्रासाला कंटाळले असून झालेल्या प्रकारा बद्दल कारवाई करुन सुध्दा सदर पोलीसांनी आणि वनविभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे सांगितले जात आहे.

SHOCKING CCTV footage shows a monkey repeatedly biting a woman at Infinnium Flats in Vadodara’s Chhani Jakatnaka area. The attack raises questions about resident safety and administrative negligence: why has action against the monkey menace not been taken? https://t.co/gKJvaweIbg — Ramesh Speaks (@rameshofficial0) November 14, 2026

सोसायटीचे रहिवासी मोठ्या चिंतेत

मिळालेल्या माहिती नुसार वडोदराच्या छानी जकातनाका TP-13 येथील माकडाने इन्फिनियम सोसायटीच्या आवारात घुसून एका महिलेचा वारंवार चावा घेतल्याने वडोद्यातील इन्फिनियम सोसायटीचे रहिवासी मोठ्या चिंतेत होते.

Blind Singer Viral Video : ‘आँखियों के झरोखों से’ गाण्याने भारावले सचिन पिळगावकर; शेख नाझनिनचा VIDEO व्हायरल

माकडाला पकडण्यात वन विभागाला यश

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर वनविभागाने माकडाला पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकाला या माकडाला पकडण्यात यश आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या दहशतीखाली असलेल्या इन्फिनियम सोसायटीतील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Panda Viral Video : चिमुकली पडली थेट पांडाच्या पिंजऱ्यात! पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क,व्हिडिओ व्हायरल

Web Title: Vadodara monkey attacks woman infinium society cctv video viral sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Instagram Viral Video : एका सेकंदाचा उशीर अन् मांजराचा जीव गेला असता; तरुणाच्या धाडसाचा VIDEO व्हायरल
1

Instagram Viral Video : एका सेकंदाचा उशीर अन् मांजराचा जीव गेला असता; तरुणाच्या धाडसाचा VIDEO व्हायरल

Panda Viral Video : चिमुकली पडली थेट पांडाच्या पिंजऱ्यात! पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क,व्हिडिओ  व्हायरल
2

Panda Viral Video : चिमुकली पडली थेट पांडाच्या पिंजऱ्यात! पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क,व्हिडिओ व्हायरल

RBI Compensation Rules : ATM मधून पैसे निघाले नाहीत? खात्यातून रक्कम कट झाली, RBI चा नियम जाणून घ्या
3

RBI Compensation Rules : ATM मधून पैसे निघाले नाहीत? खात्यातून रक्कम कट झाली, RBI चा नियम जाणून घ्या

Ramdas Athawale Boxing Video Viral:राजकारणाच्या आखाड्यानंतर आता बॉक्सिंग रिंगमध्ये रामदास आठवले; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
4

Ramdas Athawale Boxing Video Viral:राजकारणाच्या आखाड्यानंतर आता बॉक्सिंग रिंगमध्ये रामदास आठवले; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.