Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूर्ती लहान पण कीर्ती महान! बकरीच्या एका ‘हेडशॉट’नेच बैलाला दिसले अवकाशातले तारे, चिमुकल्या प्राण्याला घाबरल अन् पळतच सुटला

संपूर्ण बैल समाज घाबरलेला आहे! बैल आणि बकरीमध्ये झाले घमासान युद्ध, विशाल बैलाचा विजय पक्काच होता पण तितक्यातच बकरी असा डाव पलटवते की पाहून सर्वच थक्क होतात. या मजेदार लढतीचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2025 | 02:41 PM
मूर्ती लहान पण कीर्ती महान! बकरीच्या एका 'हेडशॉट'नेच बैलाला दिसले अवकाशातले तारे, चिमुकल्या प्राण्याला घाबरल अन् पळतच सुटला

मूर्ती लहान पण कीर्ती महान! बकरीच्या एका 'हेडशॉट'नेच बैलाला दिसले अवकाशातले तारे, चिमुकल्या प्राण्याला घाबरल अन् पळतच सुटला

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि दुर्लभ व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आपल्या मनोरंजनाचे काम करतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. व्हिडिओमध्ये एक बकरी आणि बैल यांच्यामध्ये एक मजेदार युद्ध रंगल्याचे दिसते. पण आश्चर्याने यात बैल नाही बकरी विजयी ठरते. चिमुकली बकरी बैलावर हल्ला करत त्याला अशी अद्दल घडवते की बैल घाबरून थेट उलटे पाय घेऊनच पळू लागतो. हे दृश्य आता इंटरनेटवर चांगलंच व्हायरल होत असून बकरीने बैलावर मिळवलेला हा विजय आता सर्वांनाच थक्क करत आहे.

नागदेवताला भोजपुरी गाणं काही आवडेना, अश्लील डान्स पाहून लाजला अन् स्वतःच बंद केला फोन; हसूच अनावर करेल हा Viral Video

काय घडलं व्हिडिओत?

हिमतीने आपण कोणत्याही गोष्टीवर विजय मिळवू शकतो ही गोष्ट व्हिडिओत सत्यात घडताना दिसून आली आहे. व्हायरल व्हिडिओ हा एका खुल्या मैदानातील दिसून येत आहे जिथे एक बकरी आणि बैल आमने-सामने लढाईसाठी उभे आहेत. दोघंही एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सज्ज होतात आणि तितक्यातच बकरी बैलाला एक जोरदार धडक मारते. ही धडक इतकी जबरदस्त असते की बैल या धडकेने हादरून जातो पण आश्चर्याने बकरी मात्र पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करण्यासाठी तयार असते. बकरी बैलाजवळ जाईल तितक्यातच बैल बकरीला घाबरून पळत सुटतो आणि आपला चिमुकल्या प्राण्यापासून आपला जीव वाचवू लागतो. हे दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून युजर्स आता बकरीच्या धैर्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

लाजच नाय, त्याला करणार काय…! चुकीचं काम करताना पकडलं जाताच महिलेने पोलिसांसमोर फाडला ड्रेस; Video Viral

बैल आणि बकरीमधील मजेदार लढतीचा हा व्हिडिओ @jhunjhunu_ko_fouji नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शरीर पाहून कोणतेही अनुमान लावू नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बकरीची सुपरपॉवर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण बैल समाज घाबरलेला आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bull vs goat bull was scared by the goat attack and started ran away video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Animal Attack
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

पतीसाठी मागितलं दीर्घायुष्य, पण स्वतःचच आयुष्य संपलं; डान्स करताना हृदयविकाराचा झटका, Video Viral
1

पतीसाठी मागितलं दीर्घायुष्य, पण स्वतःचच आयुष्य संपलं; डान्स करताना हृदयविकाराचा झटका, Video Viral

असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्…; Video Viral
2

असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्…; Video Viral

Rohit Sharma होणं सोपं नाही! अय्यरने केला अपमान, पण ‘हिटमॅन’ने दिला मान; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल
3

Rohit Sharma होणं सोपं नाही! अय्यरने केला अपमान, पण ‘हिटमॅन’ने दिला मान; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

‘तू शिवी दिलीच कशी?’, Delhi Metro की महाभारताचे रणांगण! प्रवाशांची तुफान मारामारी Video Viral
4

‘तू शिवी दिलीच कशी?’, Delhi Metro की महाभारताचे रणांगण! प्रवाशांची तुफान मारामारी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.