Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Teachers Day Viral Video: शिक्षक दिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असताना एका चिमुकल्या शाळकरी मुलीचा गोड आणि मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.मुलीने स्वतः कागदात गुंडाळून आपल्या शिक्षिकेसाठी छोटंसं गिफ्ट तयार केलं आणि त्यावर ‘हॅप्पी टीचर्स डे’ लिहिण्याचा प्रयत्न केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 07, 2026 | 12:15 PM
Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चिमुकलीने शिक्षिकेला गिफ्ट देत म्हटलं ‘हॅप्पी चीटर डे’.
  • उच्चार चुकल्यावर शिक्षिकेने प्रेमाने तिची चूक दुरुस्त केली.
  • चिमुकलीचा निरागस VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
Teacher Student Viral Video: शिक्षक दिन आला की सोशल मीडियावर एक वेगळंच वातावरण असतं. सगळीकडे शिक्षकांबद्दलच्या पोस्ट, व्हिडीओ, फोटो दिसतात. कोणी आपल्या जुन्या शिक्षकांना मेसेज करून आभार मानतं, तर कोणी शाळेतले मजेशीर किस्से शेअर करतं. अशाच शिक्षक दिनाच्या सगळ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ सगळ्यात जास्त व्हायरल होत आहे . हा व्हिडीओ बघून तुम्ही पण पोट धरून हसाल आणि मनातून गोड पण वाटेल.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ divyadj762 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झाला आहे. व्हिडीओमध्ये एक छोटीशी शाळकरी मुलगी दिसतेय. जी आपल्या शिक्षिकेसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आली आहे. गिफ्टचं पॅकिंग पण तिने स्वतःच केलं आहे. एका कागदात काहीतरी गुंडाळून त्यावर स्केचपेनने तिने ‘हॅप्पी टीचर्स डे’ असं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. Teachers Day Viral Video:

तिचं ते निरागस प्रयत्न बघूनच खूप क्युट वाटतं .ती शिक्षिकेजवळ जाते आणि त्यांना गिफ्ट देते. पण गिफ्ट देताना ती म्हणते ‘हॅप्पी चीटर डे’. तिचा उच्चार चुकतो. टीचर्सच्या ऐवजी ती चीटर म्हणते. तिचा तो गोड उच्चार ऐकून शिक्षिका पण हसते. पण तिने तिला रागवण्याऐवजी खूप प्रेमाने समजावलं. ‘चीटर नाही बाळा, टीचर’ असं म्हणून तिने तिची चूक दुरुस्त केली. Viral Video:

गिफ्टमध्ये काय होतं?

त्या गिफ्टमध्ये एक छोटंसं हाजमोलाचं पॅकेट होतं . चिमुकलीने आपल्या शिक्षिकेसाठी आणलं त्यामागची तिची भावना खूप मोठी होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता.नेटकऱ्यांना व्हिडीओ खूप आवडलाहा व्हिडीओ समोर येताच लोकांनी त्यावर भरभरून प्रेम दिलं आहे. कमेंटमध्ये सगळे त्या चिमुकलीचं कौतुक करत आहेत.

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

शिक्षिकेचे सुद्धा कौतूक 

शिक्षिकेने पण ज्या पद्धतीने तिला समजावून सांगितलं, त्याचं पण लोक शिक्षिकेचे सुद्धा कौतुक करत आहेत. चिमुकलीला पण शिक्षिकेबद्दल खूप आदर होता म्हणून ती गिफ्ट घेऊन आली. उच्चार चुकला तरी भावना पोहोचल्या.शिक्षक दिनाच्या दिवशी असे अनेक छोटे-छोटे व्हिडीओ समोर येतात, पण हा ‘हॅप्पी चीटर डे’ वाला व्हिडीओ सगळ्यांच्या मनात घर करून गेला आहे. तुम्ही पण हा व्हिडीओ बघितला नसेल तर एकदा नक्की बघा, तुमचा दिवस गोड होऊन जाईल.

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता https://www.navarashtra.com/ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

Web Title: Little girl says happy cheater day instead of happy teachers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • maharashtra news
  • viral video

संबंधित बातम्या

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
1

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
2

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Jalgaon News: उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात ‘एल्गार’! सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा
3

Jalgaon News: उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात ‘एल्गार’! सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?
4

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.