Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Ganeshotsav Viral Video: गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक असताना घरांसोबतच शाळांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भादगोट (देवघट) येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 07, 2026 | 11:22 AM
Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मालेगावच्या ZP शाळेतील शिक्षक-मुलांचा डान्स VIDEO व्हायरल.
  • ‘सण गौरी गणपतीचा आला’ गाण्यावर सर्वांनी धरला भन्नाट ठेका.
  • बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शाळेतही अनोख्या पद्धतीने साजरा.
 

Ganpati Song Viral Dance Video: आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता काहीच दिवस राहिले आहेत. घरा-घरात बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरुच असून बाजारात मंडपात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. पण हा उत्साह फक्त घरापुरता नसून शाळांमध्ये सुद्धा तितकाच दिसतोय. नाशिक जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेने तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची एक भन्नाट रील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. Ganeshotsav Viral Video:

मालेगावच्या शाळेची धमाल

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भादगोट (देवघट), तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक ही आहे. इथल्या शिक्षकांनी आणि लहान मुलांनी मिळून ‘सण गौरी गणपतीचा आला’ या गाण्यावर एकदम धमाल डान्स केला. व्हिडीओ पाहताना नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. लहान मुलांचा निरागसपणा, त्यांची मस्ती आणि शिक्षकांचा त्यांच्यात मिसळून नाचणं हे सगळं खूप भारी वाटतं. या रीलला त्यांनी एक मस्त कॅप्शन पण दिलं आहे – “POV: आमच्यासोबत बाप्पा आणि बाप्पासोबत मस्ती.. असा वर्षातला सगळ्यात भारी काळ”. Viral Video:

गणपती घरी आल्यावर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. शाळेत हा आनंदात साजरे करण्यात येईल असे या व्हिडिओमध्ये दिसतयं नेहमी अभ्यास, गृहपाठ, शिस्त यात असलेले शिक्षक जेव्हा मुलांसोबत असे मनमोकळेपणाने नाचतात तेव्हा तो क्षण खूप खास बनतो.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील खास नातं

शिक्षक म्हणजे फक्त फळ्यावर शिकवणारे नाहीत. ते मुलांच्या आनंदात सामील होणारे मित्र पण असतात, हे या व्हिडीओने दाखवून दिलं आहे की, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं हे प्रेमळ नातं, हा बॉन्ड खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा शिक्षक असं मुलांमध्ये मिसळतात तेव्हा मुलांना पण शाळा आपलीशी वाटते. सोशल मीडियावर ‘माझी मराठी शाळा’ या नावाने हा व्हिडीओ शेअर झाला आहे.

लोकांना हा व्हिडीओ खूप आवडतोय. भरपूर लोक लाईक करत आहेत, कमेंट करत आहेत. बऱ्याच जणांनी लिहिलं आहे की हे बघून आम्हाला आमच्या शाळेच्या दिवसांची आठवण आली.

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

गणपती बाप्पा म्हणजे फक्त पूजा, आरती किंवा मोदक नाही. तर तो एकत्र येण्याचा, आनंद साजरा करण्याचा आणि आठवणी बनवण्याचा सण आहे. या छोट्याशा शाळेने हेच दाखवून दिलं आहे. “बाप्पा आला की मस्ती तर बनती है!” हेच या व्हिडीओत दिसतंय.आजकाल जिथे सगळीकडे मोबाईल, रीलचं वेड आहे, तिथे अशा रील खूप काही शिकवून जातात.

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

जिल्हा परिषदेच्या शाळेत पण असे उपक्रम होतात, शिक्षक मुलांना इतकं जीव लावतात, हे बघून खूप बरं वाटतं. पुस्तकातल्या ज्ञानापेक्षा असे काही क्षण असतात जे आयुष्यभर लक्षात राहतात. मालेगावच्या या शाळेने तोच क्षण अनुभवला आहे आणि सगळ्यांसोबत शेअर केला आहे.

Web Title: Nashik zp school teachers and students dance to san gauri ganpaticha aala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • maharashtra news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
2

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

Jalgaon News: उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात ‘एल्गार’! सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा
3

Jalgaon News: उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात ‘एल्गार’! सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
4

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.