Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12th Topper: इंग्रजी आणि राज्यशास्त्रात १०० पैकी १००! सीबीएसई टॉपर सुरभी मित्तलची ही मार्कशीट पाहिलीत का?

CBSE 12th Topper: सीबीएसई १२वी परीक्षेत ५०० पैकी ४९६ गुण मिळवणाऱ्या सुरभी मित्तलची मार्कशीट पुन्हा एकदा चर्चेत आहे. अमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या या विद्यार्थिनीने मिळवलेले यश आणि तिच्या भविष्यातील ध्येयाबद्दल वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 13, 2026 | 04:18 PM
CBSC TOPPER

CBSC TOPPER

Follow Us
Close
Follow Us:

CBSE 12th Topper: ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन’चा (CBSE) १२ वीचा निकाल लागला की, दरवर्षी टॉपरची चर्चा होते. या वर्षी २०२६ च्या निकालाची प्रतिक्षा लाखो विद्यार्थी करत आहेत. पण याच दरम्यान सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या मार्कशीटने सर्वाचे लक्ष वेधून घतले आहे. चला तर मग जाणून घेऊया या वायरल मार्कशीटमागची संपूर्ण कहाणी…

सुरभी मित्तल जिने २०२४ च्या सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली होती. यंदा तीची मार्कशीट सोशल मीडियावर पुन्हा वायरल होत आहे. अमिटी इंटरनॅशनल स्कूल, नोएडाच्या विद्यार्थीनीने ५०० पैकी ४९६ गुण मिळवले होते. जे ९९.२ टक्के इतके होते. या शानदार यशानंतर ती देशभरात चर्चेचा विषय बनली होती.

NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?

मार्कशीट का झाली व्हायरल?

सुरभी मित्तलचे विषयानुसार गुणही थक्क करणारे आहेत. तिने इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण, राज्यशास्त्रात १०० गुण, मानसशास्त्रात ९९ गुण, अर्थशास्त्रात ९९ गुण तर गणितात ९८ गुण मिळवले होते. जवळपास प्रत्येक विषयात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच चकित केले होते. तिच्या याच मार्कशीटचे पालक आणि विद्यार्थ्यांनी कौतुक केल्यामुळे ही मार्कशीट सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे.

भविष्यात आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न

अभ्यासात हुशार असणाऱ्या सुरभीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, तिला अर्थशास्त्र विषयात अधिक रस आहे. तसेच भविष्यात तिला यूपीएससीची परीक्षा पास करायची असून आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे. तिच्या अभ्यासाचा उपयोग तिला समाजात बदल ऱघडवण्यासाठी करायचा आहे.

NEET Paper Leak : नीट पेपर फुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? सीबीआयच्या रडारवर ‘बिहार मॉड्युल’; काय आहे नवीन अपडेट?

छंद आणि अभ्यासाचा समतोल

सुरभी केवळ अभ्यासातच नव्हे, तर आपल्या आवडीच्या गोष्टीमध्येही ती सक्रिय आहे. मोकळ्या वेळेत तिला गाणी ऐकणे, डान्स करणे, सायकलिंग करणे खूप आवडते हाच समतोल तिला अभ्यासातही मदत करतो. यशाचे रहस्य तिला विचारले असता तिने नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन(Time Management)  आणि स्वत:वरचा विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. सध्या तिची ही गोष्ट बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे.

Web Title: Cbse 12th topper surbhi mittal success story marksheet viral ias dream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • CBSC
  • CBSC Exam

संबंधित बातम्या

CBSE 12th Result 2026: आता केव्हा होणार १२ वीच्या सप्लीमेंट्री परीक्षा;तारीख आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर..
1

CBSE 12th Result 2026: आता केव्हा होणार १२ वीच्या सप्लीमेंट्री परीक्षा;तारीख आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर..

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!
2

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.