Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

Video Viral : अरे बापरे! चॅटजीपीटीचा केला असा वापर... पाहून यूजर्सना सॅम ऑल्टमनही म्हणाला असावा 'ये क्या क्या देखना पड रहा है'. महाकाल मंदिराबाहेर चप्पलांच्या ढिगातून आपली चप्पल शोधण्यासाठी तरुणाने चॅटजीपीटीचा अनोखा वापर केलाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 01:45 PM
हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

Follow Us
Follow Us:
  • महाकाल मंदिराबाहेरील चप्पलांच्या ढिगातून बूट शोधण्यासाठी व्यक्तीने घेतली ChatGPTची मदत.
  • बुटाचा रंग आणि डिझाइन सांगताच AIने फोटोतील बूट ओळखण्यास केली मदत.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यूजर्सनी ChatGPTच्या या वापरावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
मागील काही काळापासून तंत्रज्ञानाचा प्रभाव इतका वाढला आहे की आजकाल लोक लहानसहान गोष्टींसाठीही तंत्रज्ञानाची मदत घेऊ लागलेत. काही प्रश्न विचारायचे असतील किंवा दैनंदिन जीवनातील समस्येचे निराकरण हवे असेल तर लोक त्यासाठीही एआयची मदत घेतात. फक्त व्यावसायिक जीवनातच नाही तर आपल्या वैयक्तिक जीवनाचाही एआय एक महत्वपूर्ण भाग बनला आहे. आजवर तुम्ही अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला असेल पण चप्पल शोधण्यासाठी तुम्ही कधी एआयचा वापर केला आहे का? अलिकडेच एका व्यक्तीने चप्पलांच्या ढिगाऱ्यातून आपली चप्पल शोधून काढण्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतल्याचे दिसले. याचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

मंदिराबाहेर होता चप्पलांचा ढिग

व्हिडिओतील हा प्रकार महाकाल मंदिराबाहेर घडल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते अशात मंदिराबाहेर चप्पलांचा ढिग जमा झाला. शेकडो चप्पलांमध्ये आता आपली चप्पल कुठे हे शोधणं थोड कठीण झालं होत. अशात व्यक्तीने चप्पल शोधण्यासाठी चॅटजीपीटीची मदत घेऊ पाहिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चॅटजीपीटीने खरोखर ढिगातून व्यक्तीची चप्पल शोधून काढली. व्यक्तीने चॅटजीपीटीच्या मदतीने केलेला हा पराक्रम सोशल मिडियावर शेअर केला असून यूजर्सने यावर आपले आश्चर्य व्यक्त केले आहे. आजवर इमेज क्रिएट करण्यासाठी किंवा कोणत्या विषयाची माहिती मिळवण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला जात होता पण व्यक्तीच्या अनोख्या कल्पनेने तर सर्वांनाच हादरवून सोडले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना काहींनी व्यक्तीच्या आयडियाची प्रशंसा केली तर काहींनी चॅटजीपीटीच्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय अशा मिश्किल प्रतिक्रिया व्हिडिओला दिल्या.

व्हिडिओनुसार, त्या व्यक्तीने एआयला सांगितले की मंदिराबाहेर बुटांच्या गर्दीत त्याला आपला बूट सापडत नव्हता. त्यानंतर त्याने चॅटजीपीटीला बुटाचा रंग , डिझाइन आणि चप्पल ओळखण्यासाठी लागणारी सर्व माहिती शेअर केली. या माहितीच्या आधारे, चॅटजीपीटीने चित्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर, चित्रातील बुटांकडे पाहून, एआयने त्या व्यक्तीला त्याचा बूट ओळखण्यास मदत केली. याचा अर्थ असा की, शेकडो बुटांमधून बूट शोधण्याचे जे काम त्याला खूप वेळ लागले असते, ते एआयने सोप करुन दिले.

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

हा व्हिडिओ @shubhangborkar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “सॅम ऑल्टमन ज्याने चॅटजीपीटी बनवले, तोही विचार करत असेल की तो चपला शोधण्यात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत होता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “टेक्नालाॅजिया”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भाई, डिजिटल गुलाम बनवून ठेवलंय त्या चॅटजीपीटीला ”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Chatgpt finds slipper in pile outside mahakal temple video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • chatgpt
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
2

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
3

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क
4

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.