Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral

China Maglev Train : चीनने एक नवा जागतिक विक्रम रचला आहे. चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव ट्रेनन अवघ्या २ सेकंदात ७०० किमी प्रतितास वेग गाठला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी थक्क झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2025 | 05:06 PM
China Maglev Train

China Maglev Train

Follow Us
Follow Us:
  • चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग
  • चीनने रचला जागतिक विक्रम
  • व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
China Maglev Train Video : चीनने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा जागतिक विक्रम रचला आहे.चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव ट्रेनने अवघ्या २ सेकंदात ७०० किमी प्रतितास वेग गाठत हा विक्रम केला आहे. या ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत. या ट्रेनचा वेग इतका प्रचंड आहे की, ट्रेन डोळ्यांनी पाहण्याआधीच नजरेआड झाली आहे. हा प्रयोग चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आङे. सुमारे १ टन वजनाच्या मॅग्लेव ट्रेनला केवळ ४०० मीटर लांबीच्या ट्रॅकवर वेगाने धाववण्यात आले आहे.

ही ट्रेन सुरक्षितपणे थांबण्यातही यशस्वी झाली आहे. ही आतापर्यंतची जगातील सर्वात वेगवान सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव ट्रेन मानली जात आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेन वाऱ्याच्या वेगाने झपतन गेली आहे. मागे केवळ हलका धूर दिसत आहे. एखाद्या चित्रपटातील क्षणासारखा दिसत आहे. ही ट्रेन सुपकंडक्टिंग मॅग्नेट्सच्या मदतीने ट्रॅकवर तंरगते. यामुळे ट्रेनचे घर्षण शून्य होते. यामुळे ट्रेन प्रचंड वेगाने प्रवास करते. तज्ज्ञांच्या मते, ही गती एवढी जबरदस्त आहे की याचा वापर रॉकेट लॉन्च करण्यासाठी देखील करता येतो.

धुरंधर चित्रपटाची क्रेझ! FA9LA गाण्यावर चक्क थिरकला रोबोट; VIDEO पाहून नेटकरीही थक्क

व्हायरल व्हिडिओ

#China sets a world record with superconducting maglev train hitting 700 km/h in just 2 seconds!#technology #railway #train pic.twitter.com/kMVSAAwD36 — Shanghai Daily (@shanghaidaily) December 25, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या या ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहे. चीनच्या या प्रयोगाने जपानला मागे टाकले आहे. जपानकडे ६०० किमीच्या वेगाने धावणारी मॅग्लेव ट्रेन आहे. परंतु चीनने हा विक्रम मोडला असून सर्वजण आश्चर्यात पडले आहेत. गेल्या काही काळात चीन अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. यातील तंत्रज्ञान क्षेत्रात चीन अग्रगण्य होत चालला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. ट्रेन क्षणात नजरेआड झाली आहे.

अरे ताऊ तेरी छोरी की उम्र की हूं मैं…! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दर्शकांवर भडकली हरियाणवी डान्सर; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: China sets new world record military maglev train achieve 700 kmph in 2 seconds video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • China
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

China Tech: चिनी स्मार्टवॉच आता शत्रूच्या पाणबुड्या शोधणार; धुळीच्या कणाएवढ्या चिपमुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाची वाढली चिंता
2

China Tech: चिनी स्मार्टवॉच आता शत्रूच्या पाणबुड्या शोधणार; धुळीच्या कणाएवढ्या चिपमुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाची वाढली चिंता

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
3

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
4

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.