Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये 3 ते 4 वर्षांची मुलगी कार आणि भिंतीच्या मध्ये अडकलेली दिसते. व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 13, 2026 | 06:11 PM
3-Year-Old Girl Gets Trapped Between Car and Wall ( ३ वर्षांची मुलगी कार आणि भिंतीच्या मध्ये अडकली )

3-Year-Old Girl Gets Trapped Between Car and Wall ( ३ वर्षांची मुलगी कार आणि भिंतीच्या मध्ये अडकली )

Follow Us
Follow Us:
  • 3 ते 4 वर्षांची मुलगी गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली  
  • मुलीला बाहेर काढण्यास मदत  
  • जर तुमच्या समोर अशी घटना घडली असती तर ?  
Viral Video : सोशल मिडियावर एका 3 ते 4 वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओ मध्ये एक लहान मूलगी एका गाडीच्या आणि भिंतीच्या मध्ये अडकली आहे. तीच्यासाठी ही एक अत्यंत कठीण आणि पेचाचू भूमिका निर्माण करणारी परिस्थिती आहे. असे या व्हिडिओ च्या माध्यमातून दिसून येते.एक अनुभवी चालक म्हणून, त्या मुलीला अधिक इजा न पोहोचवता बाहेर काढण्यासाठी तुम्ही गाडी हळूच पुढे घ्याल की मागे घ्याल ? अशा प्रतिक्रिया समोर येत आहे.

3 ते 4 वर्षांची मुलगी गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली

मिळालेल्या माहिती नुसार हा व्हिडिओ कोणत्या देशातला आहे. मुलीचे नाव किंवा या लहान मुलीच्या पालकांविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओ मध्ये 3 ते 4 वर्षांची मुलगी गाडीच्या आणि भिंतीच्या मध्ये अडकली आहे.या परिस्थिती मध्ये ती घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळते आहे. सर्व जण तिला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

 

Climb on the roof, lean over and lull baby up by arms? Call the fire department? Climb under the car and try and lift the baby up and over to they are no longer stuck. I wouldn’t move the car. It would scrape their head across the wall. — I Love Swanqueen and Jemily 🏳️‍🌈 (@i_love22076) November 13, 2026

मुलीला बाहेर काढण्यास मदत

या व्हिडिओ मध्ये जवळ असलेली एक प्रौढ व्यक्ती त्या मुलीला बाहेर काढण्यास मदत करते. परंतु परिस्थिती अशी आहे की गाडी पुढे नेणे किंवा मागे घेणे, दोन्ही गोष्टी जोखमीच्या ठरू शकतात. असे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायर झाला आहे.

Surat Viral Video : धावत्या लक्झरी बसमधून चिमुकला पडला; CCTV फुटेज पाहून उडेल थरकाप

जर तुमच्या समोर अशी घटना घडली असती तर ?

जर तुमच्या समोर अशी घटना घडली असती तर ? तुम्ही काय केले असते. जर तुम्ही घटना स्थळी असता तर या पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडला असता, जेणे करुन मुलीला कोणतीही इजा न होता तिला सुखरुप बाहेर काढता आले असते. यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

” स्टिअरिंग पूर्णपणे डावीकडे वळवून गाडी रिव्हर्स घेणे, की स्टिअरिंग थोडे डावीकडे वळवून गाडी थोडी पुढे नेणे, त्यानंतर स्टिअरिंग पुन्हा मूळ स्थितीत आणून पुन्हा पुढे जाणे?”

”छतावर चढून, वाकून बाळाला हातांनी वर उचलून घ्यावे का? अग्निशमन दलाला (fire department) बोलवावे का? गाडीच्या खाली जाऊन बाळाला उचलून बाहेर काढावे का, जेणेकरून ती तिथे अडकून राहणार नाही? मी गाडी हलवणार नाही; कारण तसे केल्यास तिचे डोके भिंतीवर घासले जाईल.”

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे  

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणता व्हिडिओ व्हायरल होत आहे?

    Ans: मुलीचा कार आणि भिंतीच्या मध्ये अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • Que: मुलीचे वय किती ?

    Ans: मुलगी अंदाजे 3 ते 4 वर्षांची असल्याचे दिसते.

  • Que: मुलगी कुठे अडकली होती?

    Ans: एका कारच्या आणि भिंतीच्या मधल्या अरुंद जागेत अडकली होती.

Web Title: Little girl trapped between car and wall viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Car Viral Video
  • Social Media
  • Twitter Account
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Blind Singer Viral Video : ‘आँखियों के झरोखों से’ गाण्याने भारावले सचिन पिळगावकर; शेख नाझनिनचा VIDEO व्हायरल
1

Blind Singer Viral Video : ‘आँखियों के झरोखों से’ गाण्याने भारावले सचिन पिळगावकर; शेख नाझनिनचा VIDEO व्हायरल

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
2

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल
3

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल

Surat Viral Video : धावत्या लक्झरी बसमधून चिमुकला पडला; CCTV फुटेज पाहून उडेल थरकाप
4

Surat Viral Video : धावत्या लक्झरी बसमधून चिमुकला पडला; CCTV फुटेज पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.