Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाशात इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू होता; दुसरीकडे इस्त्रायली जोडप्याचे लग्न, पाहा व्हायरल फोटो

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा सत्य घटनांचे व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर इराण-इस्त्रायल युद्धाचे व्हिडिओ सोशल मीडिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान इस्त्रायलमध्ये हल्ला सुरू असताना एका जोडप्याचे लग्न सुरू होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 02, 2024 | 02:58 PM
अवकाशात इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू होता; दुसरीकडे इस्त्रायली जोडप्याचे लग्न, पाहा व्हायरल फोटो

अवकाशात इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू होता; दुसरीकडे इस्त्रायली जोडप्याचे लग्न, पाहा व्हायरल फोटो

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा सत्य घटनांचे व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर इराण-इस्त्रायल युद्धाचे व्हिडिओ सोशल मीडिया पाहायला मिळत आहेत. इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता.  इराण आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला असून जागतिक युद्धाची भीती आहे.

हल्ले होत असताना लग्न सुरू होते

दरम्यान इस्त्रायलमध्ये हल्ला सुरू असताना एका जोडप्याचे लग्न सुरू होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. व्हायरल फोटोमध्ये इस्त्रायवर क्षेपणास्त्रे आकाशातून येत आहेत आणि खाली एक इस्रायली जोडपे लग्न करत असल्याचे दिसत आहे. हा फोटो कधी काढला याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, तो शेअर करणाऱ्या युजरने दावा केला आहे की, इस्रायलवर हल्ले होत असतानाचे हे फोटो आहेत.

हे देखील वाचा- ‘आहा टमाटर बडे मजेदार’ नर्सरी टीचर्सच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले…

लग्नही बंकरमध्येच झाले

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जोडपे बंकरमध्ये लग्न करताना दिसत आहे. फोटो शेअर केलेल्या युजरने म्हटले आहे की, ‘शेकडो इराणी क्षेपणास्त्रेही या ज्यू जोडप्याला लग्न करण्यापासून रोखू शकली नाहीत. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान एका सुरक्षित खोलीत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. प्रेम जिंकले. हल्ल्यातही आम्ही नाचतोय.’

Hundreds of Iranian missiles couldn’t stop this Jewish couple from getting married. Their Chuppah ceremony took place in safe room during the Iranian missile attack. ♥️ LOVE wins. We ARE Dancing Again. 🇮🇱 pic.twitter.com/OzZGd9NRzH — Daniel Kraus (@rabbidkraus) October 1, 2024

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर कर काही फोटो एक्सवर व्हायरल होचाना दिसत आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मी जर असतो तर पहिल्यांदा तिथून स्वत: चा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, प्रेम सोबत असल्यावर कोणत्याही गोष्टीचा भिती वाटत नाही, आणखी एका युजरने म्हटले आहे की, खरे आहे की, प्रेम असल्यावर कोणत्याही गोष्टीची भिती वाटत नाही, तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आनंदात जगता आले पाहिजे, तर एका युजरने म्हटले आहे की, प्रेम वैगेरे राहू द्या बाजूला अचानक त्यांच्यावर हल्ला झाला तर सगळा आनंद दुख:त बदलेले.

हे देखील वाचा – ट्रेनच्या विंडोसीटवर मोबाईल खेळत होती चिमुकली इतक्यात असे काही झाले की…; पाहा पुढे काय घडले

Web Title: Couple getting married while iran attacking isreal see viral photos nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • couple
  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.