Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

जिममध्ये माणसांची गर्दी तर आपण नेहमीच पाहतो, पण चक्क गायींनीच जिममध्ये एंट्री घेतली तर? गायींना पाहून उपस्थितांची अशी काही भंबेरी उडाली की ट्रेडमिल आणि डंबेल सोडून सगळ्यांचं लक्ष थेट गाैमातेवर खिळून राहिलं! आता या गायी फिटनेसचा मंत्र शिकायला आल्या होत्या की फक्त जिमची पाहणी करायला, ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 03:06 PM
अगं बाईई... आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

अगं बाईई... आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अचानक काही गायी जिममध्ये आल्याचे व्हिडिओत दिसते.
  • गायींना पाहून उपस्थितांनी वर्कआउट सोडून त्यांच्याकडे पाहण्यास सुरुवात केली.
  • गायी जिममध्ये कशा आल्या, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
जिम म्हटलं की तिथे अनेक गोष्टींची आपण कल्पना करु शकतो. घाम गाळत असलेली लोक, ट्रेडमिल, डंबेल, वेट बेंचेस, वजन काटा अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. पण जिममध्ये तुम्ही कधी गाईला पाहिलं आहे का? मानलं की, जगात लठ्ठपणाचे प्रमाण फार वाढले आहे. लोक आपल्या सदृढ आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी वर्कआउट करु लागले आहेत पण याचा प्रभाव प्राण्यांपर्यंतही पोहचलाय हे तुम्हाला माहितीये का? अहो, आता माणसंच काय तर प्राणीही जिमला जाऊ लागले आहेत. विश्वास बसत नसेल तर आताचा हा व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच.

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये, आपल्याला एका जिममधील दृष्य दाखवण्यात आलं आहे. यात आपल्याला जिममध्ये काही लोक बाजूला उभे राहून आश्चर्यकारक नजरेने जिममधील दृष्यांकडे पाहत असतात. कॅमेरा अँगल बदलताच आपल्याला समजते की खरंतर जिममध्ये काही गायींनी सरप्राईज एंट्री घेतलेली असते ज्यांना पाहून तेथील लोक थक्क होतात आणि एकटक त्यांच्याकडे पाहू लागतात. दुसरीकडे गाई तेथील दृष्ये लक्षपूर्वक नजरेने पाहत असतात. आपण कोणत्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत याची जाणीव त्यांना होते. उपस्थित लोक त्यांना असं जिममध्ये पाहून इतके अचंबित होतात की एकही व्यक्ती तिथे वर्कआउट करताना दिसत नाही. या गायींच पुढे काय झालं आणि त्या जिममध्ये कशा आल्या याची कोणतीही अधिकृत माहिती व्हिडिओत देण्यात आलेली नाही. य अनोख्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

सुबह सुबह उठ के जिम जाने के लिए बड़ी मेहनत लगती है….लेकिन फिर रहना है तो करना पड़ेगा जी। भइया कौनसा प्रोटीन लेना है पसलियां बाहर आ रही है। pic.twitter.com/K4lC4VXRYP — Viper (@Fredom_At_Midnt) August 7, 2026

यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात… मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral

घटनेचा हा व्हिडिओ @Fredom_At_Midnt नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “गायीला नक्की अशी काय समस्या होती की ती थेट जिममध्ये गेली!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटतं गायीलाही वजन कमी करायचं असेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अरे ही पण झिरो फिगर झाली तर दुध कोण देणार?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cows surprise entry inside gym shocks people funny viral video social media reactions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • cow news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.