Cow Garba Video : ए हालो...! गूपचूप आली अन् क्षणाचाही विलंब न करता गाईने अनोख्या अंदाजात खेळला गरबा, पाहून लोकही झाली खूश. या आगळ्यावेगळ्या गरब्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर धूमाकूळ घालतोय.
Cow Viral Video : तेलंगणातील निराला गावात एक अजब-गजब घटना घडून आली आहे. इथे एका गायीने भटक्या कुत्र्यांना घाबरून एक असे पाऊल उचलले की पाहून सर्व गावकरी अचंबित झाले, याचा…
Funny Viral Video : अर्धनग्न होऊन मुलगा गाईसमोर करत होता डान्स, पण गौमातेला ते काही पटेना... धावत पळत आली अशी अद्दल घडवली की पाहून तुम्हीही तुम्हालाही हसू अनावर होईल.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील प्रजनन शास्त्राच्या प्रयोगशाळेने टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यामातून पाच वर्षांत 114 गायींना जन्म दिला आहे. आजच्या घडीला येथील 88 गायी गाभण आहेत.
गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन नेरळ पोलिसांना दिले आहे.मुस्लिम धर्मीय समाजातील तरुणांनी गोहत्या रोखण्यासाठी घेतलेली सामंजस्याची भूमिका याचे कौतुक पोलीस उप अधीक्षक यांच्याकडून केले आहे.
जेव्हा पृथ्वी राक्षसांच्या अत्याचारांनी भयभीत झाली होती, तेव्हा ती गायीच्या रूपात भगवान विष्णूकडे गेली आणि त्यांनी अवतार घ्यावा आणि दुष्टांना दडपून टाकावे अशी विनंती केली.
एका भारतीय जातीच्या गायीने लिलावात जगातील सर्वात महागडी गाय होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात ही गाय ४० कोटी रुपयांना खरेदी…
जय जनार्दन अनाथ गोशाळेत सुमारे चाळीसहून अधिक गायी व वासरू आहेत. या गायींना (Cow) सध्या चाराच मिळत नसल्याने चाऱ्यासाठी वणवण, भटकंती करावी लागत आहे. चाऱ्याअभावी गायींचे होणारे हाल पाहवत नसल्याने…
गाय आणि वासरु अशा मायलेकीच्या जोडीने पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.पाणीपुरी हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटत. पाणीपुरीचा मोह आवरण कठीणचं. पण एका…