Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

Shocking Viral Video : काय सांगता! जळत्या चितेत झाला भयंकर स्फोट, पाहून यूजर्सनाही बसला आश्चर्याचा धक्का. यामागे कोणते कारण दडले आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2026 | 09:00 AM
अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जळत्या चितेत अचानक झाला मोठा स्फोट, VIDEO कॅमेऱ्यात कैद
  • स्मशानभूमीतील घटनेने उपस्थितांना बसला आश्चर्याचा धक्का
  • चितेत स्फोट होण्यामागे नेमकं कारण काय?
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे तुम्ही अनेक नवनवीन आणि धक्कादायक प्रकार व्हायरल होताना पाहाल. अलिकडे मात्र सर्वांनाच थक्क करणारी एक विचित्र घटना इथे शेअर करण्यात आली आहे ज्याचे दृष्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हायरल व्हिडिओत स्मशानभूमीतील काही दृष्ये दाखविण्यात आली आहेत. इथे एका शेडखाली चिता जळताना दिसते पण काही क्षणातच एक अनोखी घटना घडते ज्याचा कुणी विचारही केला नसेल. व्हिडिओत काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला स्मशानभूमीतील काही दृष्ये दिसून येतात. स्मशानभूमीत चिता जळत आहे आणि त्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. मात्र काही सेकंदातच संपूर्ण चित्र पालटते आणि जे घडते ते सर्वांना थक्क करुन टाकते. चिता जळत असतानाच तिथे एक मोठा स्फोट होतो आणि पाहणारे डोळे मोठे करुन दृष्य पाहतंच राहतात. तिथे उपस्थित काही लोक हे दृष्य आपल्या कॅमेरातही कैद करतात, ज्याचाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. यावेळी सुदैवाने चितेजवळ कोणी उभे नसल्याने स्फोटात कुणालाही दुखापत झाली नाही.

दरम्यान जळत्या चितेत होणारा हा स्फोट काही चमत्कार नसून यामागे वैज्ञानिक कारणही दडलेले असू शकते. तज्ञांच्या मते, चिता रचताना मृतदेहाजवळ हवा किंवा वायू असलेली कोणतीही वस्तू ठेवल्यास, प्रचंड उष्णतेमुळे तिचा स्फोट होऊ शकतो. त्याच वेळी, बांबू किंवा लाकडामध्ये अनेकदा हवा अडकते. जेव्हा ज्वालांचे वाफेत रूपांतर होते, तेव्हा प्रचंड दाब निर्माण होतो, ज्यामुळे स्फोट घडून येतो. याव्यतिरिक्त, चितेवर जास्त प्रमाणात तूप, कापूर किंवा इतर ज्वलनशील पदार्थ टाकल्यास अचानक ज्वाला भडकून स्फोटासारखी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते.

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @kati_kappari नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “जाता जाता धमाका करुन गेला”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे असं घडताना मी पहिल्यांदाच पाहिलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अनेकांना वाटतंय की यामुळे कवटी फुटली असेल पण हा स्फोट चितेच्या मध्यभागी झाला”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Cremation pyre sudden explosion shocking video viral scientific reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
1

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
2

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
4

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.