Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा; धक्काबुक्कीवरून आणखी एकदा प्रवाशांमध्ये हाणामारी

मेट्रोमध्ये सीटसाठी धक्काबुक्की करण्यावरून दोन प्रवाशांची एकमेकांशी जोरदार भांडणे सुरू झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 07, 2024 | 01:04 PM
दिल्ली मेट्रोत धक्काबुक्कीवरून प्रवाशांमध्ये हाणामारी

दिल्ली मेट्रोत धक्काबुक्कीवरून प्रवाशांमध्ये हाणामारी

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर मेट्रोचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. त्यात दिल्ली मेट्रो तर हमखास असतातच. त्यापैकी तुम्हाला एक किंवा दोन व्हिडिओ नक्कीच सापडतील जे दिल्ली मेट्रो किंवा स्टेशनशी संबंधित आहेत. कधी मेट्रोमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी लोक मेट्रोमध्ये रील काढतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो.

याशिवाय मारामारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन लोक आपापसात भांडताना दिसत आहेत. ज्यामध्ये लोक छोट्या-छोट्या गोष्टींवर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दिल्ली मेट्रो सध्या कुस्तीचा आखाडा बनत चालला आहे.

हे देखील वाचा- बाप रे! व्यक्तीने अंतराळातून मारली उडी; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

नेमकं काय घडलं? 

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील आहे. व्हिडिओमध्ये दोन लोक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. कधी कधी पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर मात करताना दिसते तर कधी दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीवर मात करताना दिसते. मेट्रोमध्ये उपस्थित असलेले इतर प्रवासी त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत पण कोणीही थांबायला तयार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे व्यक्ती एकमेकांना मारत आहे. मेट्रोत प्रचंड गर्दी असल्याने एकमोकांना धक्का लागला त्यामुळे एकाने अचानक दुसऱ्या व्यक्तीला मारायला सुरूवात केली. आणि मग दोघेही स्टेशन येईपर्यंत भांडत राहिले.

व्हायरल व्हिडीओ

Kalesh b/w Two guys inside delhi metro over Push and shove for seat issues
pic.twitter.com/kjTwKU97tG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 7, 2024

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ एक्सवर @gharkekalesh अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘दिल्ली मेट्रोमध्ये सीटसाठी दोन लोक एकमेकांशी भांडले.’ 22 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘ही त्यांची रोजची दिनचर्या आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ही दिल्ली मेट्रो नाही तर WWE आहे.’ तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘मी 14 वर्षांपासून मेट्रो वापरतोय, माझ्यासमोर असे का कधी होत नाही.’  आणखी एका यूजरने लिहिले की, ‘ते किती सभ्य लोक आहेत.’

Web Title: Delhi metro turns into wrestling arena fights between passengers nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • Delhi news
  • viral video

संबंधित बातम्या

US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख
1

US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL
2

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral
3

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral
4

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.