Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक ७५ वर्षीय आजी स्वॅगमध्ये बाईक चालवत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 01:56 PM
Old Lady Riding a bike with 3 passengers in Swag

Old Lady Riding a bike with 3 passengers in Swag

Follow Us
Close
Follow Us:
  • राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल
  • गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक ७५ वर्षीय आजी स्वॅगमध्ये बाईक चालवत आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नेमकं काय आहे आश्चर्यकारक?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की राजस्थानमधील दृश्य दिसत आहे. एक आजी बाईक घेऊन उभी आहे. तिच्या मागे आणखी दोन आजीबाई बसल्या आहे. आता आश्चर्यकार बाब म्हणजे, एक आजोबा देखील बाईकवर बसले आहे. आजी देखील डोळ्यावर चष्मा लावून स्वॅगमध्ये बाईक स्टार्ट करुन धुरळा उडवत सुटली आहे. आजींचा हा स्वॅग पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे आजींच्या चेहऱ्यावर कोणताही संकोच किंवा भिती नाही. मोठ्या आत्मविश्वासाने त्या बाईक चालवत आहेत.

एका फोटोसाठी १५ मिनिटं पाठलाग…; मुंबईच्या रस्त्यावर परदेशी महिलेसोबत गैरवर्तन; संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

ओ देख लो सा! म्हारी राजस्थानी दादियाँ रो जलवो… 🛵🔥🤣 pic.twitter.com/CCehrJrCgG — Shiksha News Rajasthan (@ShikshaNewsRaj1) February 25, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ShikshaNewsRaj1 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर आजींचे कौतुकास्पद कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यांनी आजी तुमच्यासमोर सर्व रायडर्स फेल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आजींचा नादच खुळा आहे असे म्हटले आहे. आणखी एकाने हौसेला वयाचे बंधन नसते असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ओ देख लो सा! म्हारी राजस्थानी दादियाँ रो जलवो… असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

परफेक्ट रेड फ्लॅग, एक-दोन नाही तर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला तब्बल 30 वेळा कानशिलात लगावल्या; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi old lady riding a bike with 3 passengers in swag video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral
1

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral
2

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral
3

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral
4

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.