Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; प्रवाशावर चप्पलांचा वर्षाव

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. मेट्रोचे तर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यात दिल्ली मेट्रोच्या व्हिडीओ देखील असतात. सध्या असाच एक दिल्ली मेट्रोचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओचा आनंद लुचला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 03, 2024 | 12:10 PM
दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; प्रवाशावर चप्पलांचा वर्षाव

दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; प्रवाशावर चप्पलांचा वर्षाव

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. मेट्रोचे तर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यात दिल्ली मेट्रोच्या व्हिडीओ देखील असतात. दिल्ली मेट्रो ही येथे राहणाऱ्या आणि या शहराला भेट देणाऱ्या लोकांची जीवनवाहिनी मानली जाते. परंतु आजकाल ही मेट्रो लोकांना त्यांना जायच्या असलेल्या ठिकाणी पोहोचवण्यापेक्षा त्यात होणाऱ्या घटनांमुळे व्हायरल व्हिडिओंसाठी जास्त प्रसिद्ध होत आहे.

सीटसाठी प्रवाशांमध्ये भांडणे, रोमँटिक सीन, कपल्सची लव्ह मेकिंग, गॉसिप आणि लाईव्ह गाणी किंवा इतर अनेक प्रकारच्या डान्स रील्ससाठी दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते. नुकताच पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन लोक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. मात्र, हाणामारी कशामुळे झाली हे समजू शकले नाही.

व्हायरल व्हिडीओ

दिल्ली मेट्रोचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडिया साइट एक्सवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन लोक कोणत्यातरी कारणावरून भांडत आहे.  भांडत असताना त्यातील एक आपली चप्पल काढतो आणि गेटजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला मारायला लागतो. दुसरी व्यक्तीही कमी नव्हती, त्यानेही तसेच केले. त्या व्यक्तीच्या हातातील चप्पल घेऊन त्या व्यक्तीला मारले आणि पलीकडे पळून गेला. त्याचवेळी आणखी एक व्यक्ती त्याचा पाठलाग करते, पण मध्येच दुसरी व्यक्ती येऊन त्याला अडवते. हस्तक्षेप करणारी व्यक्ती लढवय्यांसोबत होती की नाही हे कळू शकले नाही.

हे देखील वाचा- दिल्ली मेट्रोतून माकडाचा प्रवास; व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले…

Kalesh b/w Two Guys inside Delhi Metro
pic.twitter.com/uIll8KqCWk
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 30, 2024

नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर 3700 हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘आजकाल दिल्ली मेट्रो मनोरंजनाने भरलेली आहे. तुम्ही ॲक्शन सीन्स, रोमँटिक, लव्ह मेकिंग, गॉसिप आणि गाणी देखील पाहू शकता.’ तर दुसऱ्या एका युजरने म्हणले की, ‘मेट्रोच्या आत कोणी चप्पल काढून दुसऱ्याला कसे मारहाण करू शकते? दिल्ली पोलिस कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे आणि यापुढे अशा लोकांना मेट्रोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘जगातील इतर मेट्रोच्या तुलनेत दिल्ली मेट्रोमध्ये सर्वात शांत प्रवासी आहेत. मोफत मनोरंजन आणि रिॲलिटी शो दररोज चालतात. दिल्ली मेट्रोला कोणीही हरवू शकत नाही, फक्त प्रवाशांना मारहाण होते.’

Web Title: Delhi viral video delhi metro video goes viral a shower of slippers on the passenger nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 12:10 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral video

संबंधित बातम्या

US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख
1

US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL
2

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral
3

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral
4

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.