Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Viral Video : दिल्लीत रात्री महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर एका कंटेंट क्रिएटरने वेगळा सामाजिक प्रयोग करत रात्री शहरात फेरफटका मारला. यादरम्यान त्याला आलेल्या काही भयाण अनुभवांचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2026 | 11:10 AM
'सगळे माझा पाठलाग करत होते...'; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

'सगळे माझा पाठलाग करत होते...'; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • महिलेच्या वेशात रात्री दिल्लीच्या रस्त्यांवर फिरला कंटेंट क्रिएटर
  • फेरफटक्यादरम्यान काही लोकांच्या वागणुकीने वाढली चिंता
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा चर्चा
दिल्ली देशाची राजधानी आहे पण हे ठिकाण रात्रीच्या वेळी मात्र महिलांसाठी असुरक्षित मानले जाते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिल्लीत नेहमीच ऐरणीवर असतो. अशात दिल्लीत एका कंटेट क्रिएटरने एक अनोखा प्रकल्प करु पाहिला आहे. ही वस्तुस्थिती तपासण्यासाठी, दिल्लीतील एका कंटेंट क्रिएटरने एक अनोखा पण सामाजिक प्रयोग केला. दिल्लीत रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित आहेत हे तपासण्यासाठी तरुणीने महिलेचा वेश केला आणि शहरात फेरफटका मारत त्याने सत्यस्थिती पडताळू पाहिली. यावेळी काय निष्कर्ष निघाला ते चला जाणून घेऊयात.

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

मुलगा बनला मुलगी…

क्रिएटरने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरुन जाताना अनेकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. तरुणाने एक ड्रेस परिधान केलेला असतो, तसेच चेहऱ्यावर मेकअप करुन दाढी लपवण्यासाठी त्याने आपला अर्धा चेहरा स्कार्फने झाकलेला असतो. साधरण २ तास तो बाईकवरुन फेरफटका मारतो आणि आजूबाजूच्या लोकांच्या रिएक्शन्स आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतो. यावेळी त्याला एक वाईट अनुभव येतो. तो सांगतो की, बाईकवर फिरताना रिक्षाचालक आणि काही अन्य ड्रायव्हर्स सतत त्याला पाहत होते. त्याने सांगितले की, दोन माणसांनी आधी त्याच्याकडे पाहिले आणि नंतर जवळ येण्याच्या प्रयत्नात त्याचा पाठलाग करू लागले. प्रवासादरम्यान, आणखी एक माणूस त्याच्याजवळ आला आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न त्याने केला.

परिस्थिती भीषण तेव्हा बनली जेव्हा एका रिक्षाचालकाने आपली गाडी तरुणाच्या बाईकसोबत चालवायला सुरुवात केली. क्रिएटरने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरला जेव्हा ध्यानात आले की दुसरा मित्र मागून त्यांचा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा तो तिथून लगेच आपली रिक्षा घेऊन निघून गेला. आपला अनुभव शेअर करताना क्रिएटरने शेवटी सांगितले की, “हे खरंच खूप भीतीदायक होत आहे. मला वाटतं आपण हे थांबवलं पाहिजे.”

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

या व्हिडिओवरुनच आपण महिलांच्या सुरक्षेसाठीची अभाव पाहू शकतो. दिल्लीत आजही रात्रीच्या वेळी महिलांचे बाहेर पडणे सुरक्षित मानले जात नाही. यामागे महिलांचे कपडे जबाबदार ठरत नाहीत तर पुरुषांची वाईट प्रवृत्ती जबाबदार ठरते. विचार करा, काही लोकांच्या वाईट विचारांमुळे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावले जाणे ही फार भीषण परिस्थिती आहे. क्रिएटरने व्हिडिओ शूट करत खरं काय आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडल्यानंतर महिलांसोबत काय काय घडू शकतं याची एक झलक शेअर केली जिला पाहून सर्वच थक्क झाले. हा व्हिडिओ @bejaintle नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Delhi women safety night social experiment content creator dressed as woman viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Delhi Viral Video
  • viral news
  • women safety

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.