Corporate Jihad: नाशिकच्या टीसीएस आणि पुण्याच्या विप्रो कंपनीतील उदाहरणे देत चित्रा वाघ म्हणाल्या की, पॉशसारखा कठोर कायदा असतानाही मॅनेजमेंट नराधमांना पाठीशी घालत आहे. आयसीसी कमिटीचे नियम फक्त कागदावरच राहिले आहेत.…
Smart Equipment For Women safety: ईस्ट पॉइंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ईपीसीईटी), बंगळुरू येथील विद्यार्थ्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘स्मार्ट महिला सुरक्षा प्रणाली’ हे नाविन्यपूर्ण परिधान करण्यायोग्य उपकरण विकसित केले आहे.…
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एफडीएच्या कारवाईला वेग आला आहे. दूध, पनीर, गुटखा आणि बनावट औषधांवरील कारवाईनंतर आता एफडीएने सौंदर्यप्रसाधनांकडे मोर्चा वळवला आहे.
बारामती शहरातील एका नगरसेवकाने एका असहाय्य विधवा महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून विनयभंग करणे, मारहाण करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी या…
Women Brutally Beaten In Shivpuri : भररस्त्यात काठ्यांनी महिलेवर हल्ला करण्यात आला ज्यात तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही महिलेसोबत घडलेला हा प्रकार सुरक्षा आणि प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्न…
Old Man Obscene Act : जनाची नाही तर वयाची लाज वाटू द्या! पोस्टरवरील मुलींचे फोटो पाहताच वृद्ध व्यक्तीने अश्लिल कृत्य करायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे यावेळी काही लहान मुलेही त्यांना…
women workplace safety : 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती (IC) स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले असून, 50 टक्के महिला सदस्य आणि वरिष्ठ महिला अध्यक्ष…
Bengaluru Viral Incident : भररस्त्यात पतीने केला पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न? घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यात लोकांनी मिळून पतीच्या तावडून पत्नीचा जीव वाचवल्याचे दिसून येते.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पोर्टल महत्त्वाचे साधन ठरत आहे. पूर्वी 'शी बॉक्स' पोर्टल केवळ कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापुरते मर्यादित होते; मात्र, आता त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
प्रवाशांच्या गैरसोयींबाबत केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य खा. संजय दिना पाटील यांनी आवाज उठवला आहे. लाखो प्रवाशांची जीवनरेखा असलेल्या रेल्वे व्यवस्थेतील त्रुटींवर त्यांनी नाराजी व्यक्त करत उपाययोजनेची मागणी केलीय.
शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग (ट्युशन क्लासेस) तसेच बसस्थानक परिसरात मुलींना टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासाबाबत वाढत्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महिला सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू...