Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laddu Mutya Swami: हाताने फॅन थांबवणारा लड्डू मुत्या बाबा तुम्हाला माहिती आहे का? Creators कडून बाबांची नक्कल

हल्ली सोशल मीडियावर अनेक बाबा लोकं व्हायरल होत असतात. सध्या असेच एक बाबा व्हायरल झाले आहेत. लड्डू मुत्या स्वामी असे या बाबाचे नाव आहे. चला या बाबांबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 27, 2024 | 09:08 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियावर कोणते बाबा रातोरात फेमस होतील हे सांगता येत नाही. आपण कित्येक बाबांचे व्हिडिओज रोज बघत असतो. त्यात नेटकरी तर त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये भन्नाट कमेंट्स टाकत असतात. कधी कुठला बाबा आपल्याला भक्तांच्या मनातलं ओळखताना दिसतो तर कोण पाटीवर काहीतरी लिहून भक्तांना त्यांचे भविष्य सांगतो. काही वेळेस लोकं काही भोंदू बाबांच्या जाळ्यात सुद्धा अडकताना दिसतात.

नुकतेच चालता फॅन थांबवणारे एक बाबा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लड्डू मुत्या स्वामी असे या बाबाचे नाव आहे. सध्या या बाबाचा एक व्हिडिओ खूप ट्रेंड होत आहे. या व्हिडिओमध्ये या बाबाचे भक्त त्याला उचलताना दिसत आहे. यानंतर बाबा चालता फॅन आपल्या हाताने थांबवून त्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत. दरम्यान या व्हिडिओ नंतर अनेक जणांनी बाबाची नक्कल केली आहे. ही नक्कल बघण्यापूर्वी आपण याला बाबांबद्दल अधिक जाणून घेऊया.

हे  देखील वाचा: शौक बडी चीज है! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून नवऱ्याने संपूर्ण बेटच खरेदी केलं, किंमत ऐकून आवाक् व्हाल

कोण आहे लड्डू मुत्या बाबा?

कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या बाबा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या बाबांच्या दर्शनासाठी लोकांकडून लांबच लांब रांगा लावल्या जात आहे. तसेच ते अचानक चालता फॅन कसे थांबवत आहेत हे चमत्कारिक कारनामा पाहण्यासाठी भाविक बाबांना भेट देत आहे. फॅन चमत्कारिक रित्या थांबवण्यातिरिक्त,बाबा आपल्या भाविकांना प्रवचन सुद्धा देतात.

हे  देखील वाचा: अबब! माणसाने चक्क चालू बाईकवर मारल्या पुशअप; लोकांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

लड्डू बाबा म्हणतात, “समाजात प्रत्येकाने चांगले काम केले पाहिजे. यामुळे आपले जीवन सार्थक होते. जर प्रत्येकजण आनंदी असेल तर आयष्य सुंदर होईल. आयुष्यात कठीण प्रसंग उभे राहिल्यास संपूर्ण विश्वासाने त्याला सामोरे जाण्याचे धैर्य विकसित केले पाहिजे.”

क्रिएटर्सकडून बाबांची नक्कल

लड्डू मुत्या बाबाचा चालता फॅन थांबवण्याचा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तसं नेटकरी व क्रिएटर्सकडून बाबांची नक्कल करण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पोस्ट केले जात आहे. या व्हिडिओवर नेटकरी सुद्धा भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहे.

Web Title: Do you know laddu mutya baba who stopped the fan with his hand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 08:50 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: ‘या’ मागण्यांसाठी 17 लाख शिक्षक बेमुदत संपावर! कर्मचारी संघटनांचा निर्णय
1

Ahilyanagar News: ‘या’ मागण्यांसाठी 17 लाख शिक्षक बेमुदत संपावर! कर्मचारी संघटनांचा निर्णय

Wardha : ST बसमध्ये भोंदू बाबांच्या जाहिरातींचा विळखा  कारवाई करण्याची मागणी
2

Wardha : ST बसमध्ये भोंदू बाबांच्या जाहिरातींचा विळखा कारवाई करण्याची मागणी

Sujat Ambedkar : विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग होणार! 
3

Sujat Ambedkar : विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग होणार! 

Sindhururg : महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने सिंधुदुर्गातील बंद मंदिरे पुन्हा गजबजणार
4

Sindhururg : महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने सिंधुदुर्गातील बंद मंदिरे पुन्हा गजबजणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.