Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चूक कोणाची? रस्त्यावरील ज्वलंत फटका श्वानाने टाकला तोंडात अन् पुढच्याच क्षणी… धक्कादायक VIdeo Viral

आपण कधीही प्राण्यांसमोर फटाके फोडू नयेत. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीने असेच काही केले तेव्हा त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 01, 2024 | 12:13 PM
चूक कोणाची? रस्त्यावरील ज्वलंत फटका श्वानाने टाकला तोंडात अन् पुढच्याच क्षणी... धक्कादायक VIdeo Viral

चूक कोणाची? रस्त्यावरील ज्वलंत फटका श्वानाने टाकला तोंडात अन् पुढच्याच क्षणी... धक्कादायक VIdeo Viral

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा सण अखेर सुरु झाला आहे. हा सण दिव्यांच्या प्रकाशाचा आणि आनंदाचा! या सणात लोक फटाके फोडून आपला आनंद व्यक्त करतात. मात्र असे करताना आपली आणि इतरांची काळजी घेणे फार महत्तवाचे ठरते. दिवाळी सुरु झाली की, फटाक्यांमुळे झालेल्या अपघातांच्या अनेक बातम्या समोर येत असतात. फटाके फोडताना आपण केलेला निष्काळजीपणा आपल्या जीवावर देखील बेतू शकतो. लोकं कोणताही विचार न करता वाटेल तसे आणि वाटेल तिथे हे फटाके फोडतात आणि मग नको ते घडून बसते. सध्या यासंबंधीचाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिवाळीत फटाके फोडताना आपण प्राण्यांच्या आजूबाजूला किंवा समोर फटाके फोडणे टाळले पाहिजे. फटाक्यांच्या आवाजाने किंवा तेजस्वी प्रकाशाने प्राणी घाबरतात किंवा संतप्त होतात. त्यामुळे आपण हे अजिबात करू नये. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासमोर घराबाहेर फटाके फोडू लागतो. त्यानंतर घाबरलेला कुत्रा फटाका घेऊन त्याच व्यक्तीच्या घरात घुसतो. पुढे काय होईल ते पाहून तुम्हाला थोडं हसू येईलच पण कुत्र्याच्या अवस्थेची दयाही येईल.

हेदेखील वाचा – तरुणीच्या गळ्याभोवती घातला सापाने विळखा, तरुणीने केलं असं पाहून तुमचाही उडेल थरकाप, Video Viral

तर व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या घराबाहेर रस्त्यावर फटाके पेटवताना दिसत आहे. दरम्यान, त्याचा पाळीव कुत्रा तोंडात फटाका घेऊन घरात जातो. हे पाहून घरातील लोक घाबरतात आणि व्यक्तीही घाबरतात. त्यानंतर लगेच विचार न करता ती व्यक्ती लगेचच फटाका उचलून घराबाहेर ठेवते. यानंतर लगेचच कुत्रा फटाका घेऊन त्याच्याच कुत्र्याच्या घरात परत जातो. श्वानगृहात कुत्रा घुसल्यानंतर काही काळ हा फटका जोरदार फुटू लागतो. फटका संपूर्ण फुटून झाल्यानंतर हा कुत्रा बाहेर येतो मात्र यावेळी तो भयंकर घाबरलेला असतो. फटका तोंडात घेतल्याने निश्तितच त्याला दुखापत झाली असावी. मात्र या व्हिडिओनंतर आता ही चूक त्या व्यक्तीची की कुत्र्याची? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Bro is not in danger, Bro is danger 🔥 pic.twitter.com/MDvB8wXpv6

— Voice of Hindus (@Warlock_Shabby) October 30, 2024

हेदेखील वाचा – आता तर हद्दच झाली! कुत्र्याने नाही तर माणसानेच घेतला श्वानाचा चावा, धक्कादायक घटनेचा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @Warlock_Shabby नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे आणि 16 हजार लोकांनी लाइक्स दिले आहेत. तसेच अनेकांनी कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” बरं झालं कोणाला काही दुखापत नाही झाली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो ठीक आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कुत्र्यांसोबत असे नका करू हे पण जीव आहेत, त्यांनाही वेदना होतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dog brought home a firecracker burning on the road by holding it in his mouth shocking video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • dog viral video
  • shocking video viral

संबंधित बातम्या

थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
1

थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

ताईंचा विषय लय हार्ड ए! साडीला आग लावून केला जबरदस्त डान्स; पाहून युजर्स म्हणाले, “आग लगा दी”; मजेदार Video Viral
2

ताईंचा विषय लय हार्ड ए! साडीला आग लावून केला जबरदस्त डान्स; पाहून युजर्स म्हणाले, “आग लगा दी”; मजेदार Video Viral

चिमुकल्याला केला भूल भुलैयामधील छोट्या पंडितचा लूक! लाल माखलेले शरीर, गळ्यात हार अन् क्युट रूप पाहून घायाळ व्हाल; Video Viral
3

चिमुकल्याला केला भूल भुलैयामधील छोट्या पंडितचा लूक! लाल माखलेले शरीर, गळ्यात हार अन् क्युट रूप पाहून घायाळ व्हाल; Video Viral

त्यानं पॅंट काढली अन्…! भर रस्त्यात तरुणाचे मुलीला अश्लील इशारे; VIDEO पाहून होईल संताप अनावर
4

त्यानं पॅंट काढली अन्…! भर रस्त्यात तरुणाचे मुलीला अश्लील इशारे; VIDEO पाहून होईल संताप अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.