Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती गोंडस! प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत चक्क श्वानाने जोडले हात; व्हायरल VIDEO ने जिंकली नेटकऱ्यांची मने

Dog Praying With School Children : सोशल मीडियावर श्वानाचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो लहान मुलांसोबत अगदी शांतपणे हात जोडून उभा राहिला आहे. हा गोड व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 10:21 AM
Dog Praying With School Children

Dog Praying With School Children

Follow Us
Follow Us:
  •  प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत चक्क श्वानाने जोडले हात
  • VIDEO व्हायरल
  • नेटकऱ्यांची जिंकली मने
Dog Praying With School Children Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ तर थेट काळजाला भिडणारे असतात. सध्या असचा एक गोंडस आणि चेहऱ्यावर हसू आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान श्वानाने चक्क शाळेतील मुलांसोबत प्रार्थनेच्या वेळी हात जोडले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या गोड अशा दृश्याचा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

अति घाई संकटात नेई! रेल्वे कॉसिंगवर काही सेकंदाची घाई ट्रक चालकाला नडली; भरधाव ट्रेनला धडकी बसली अन्…, थरारक VIDEO VIRAL

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शाळेचे मैदन दिसत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी मुलांची प्रार्थना सुरु आहे. सर्व मुले अगदी शिस्तीत रांगेत उभे राहून हात जोडून प्रार्थना म्हणत आहेत. याच ठिकाणी एक श्वानही उभा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे श्वानही शिस्तीत उभा राहिलेला आहे. त्याने माणसांप्रमाणे आपल्या पुढच्या दोन्ही पायांना जोडले आहे. मुलांसोबत श्वानही प्रार्थनेत सहभागी झाला आहे. जणू काही तोही त्याच शाळेचा नियमित विद्यार्थी आहे. हा व्हिडिओ सिक्कीमच्या एका शाळेतील आहे. हे पाहून शाळेतील शिक्षकही थक्क झाले आहे. त्यांनी या गोंडस प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @prasnna_02 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहे. लोकांनी त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसलेला नाही. एका नेटकऱ्याने मजेशीरपणे लिहिले आहे की, हा नक्कीच मागच्या जन्मी या शाळेचा विद्यार्थी असणार, तर दुसऱ्या एकाने लिहिले की, प्राण्यांना भाषा समजत नाही, पण भावना आणि संस्कार नक्कीच समजतात. अशा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

काय म्हणावं याला…! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dog praying with school children video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
1

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त
3

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल
4

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.