Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

Donald Trump Buffalo : सोशल मीडियावर ट्रम्प यांच्यासारख्या दिसणाऱ्या म्हशीची जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन आता राजकीय वादही पेटला आहे. इराणने म्हैस ट्रम्प यांच्या तुलना केल्याने खुश नसल्याचे म्हटले आहे. यामुळे चर्चांणा उधाण आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 12:19 PM
Donald Trump Buffalo

Donald Trump Buffalo

Follow Us
Follow Us:
  • Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला
  • सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
  • काय आहे नेमकं पोस्टमध्ये?
Donald Trump Buffalo : सध्या सोशल मीडियावर बांगलादेशातील अल्बिनो नावाच्या पांढऱ्या गुलाबी रंगाच्या म्हशीची जोरदार चर्चा सुरु आहे. या म्हशीच्या हेअरस्टाईने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या डोक्यावरील केस सोनेरी आणि पुढे झुकलेले आहेत. याची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली जात आहे. यावरुन आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. इराणने यावरुन ट्रम्प यांना खोचक शब्दात टोला लगावला आहे. यामुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

इराणच्या पोस्टमध्ये काय आहे?

इराण अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने या व्हायरल होणाऱ्या म्हशीचा वार करुन ट्रम्प यांना ट्रोल केले आहे. रशियातील इराणच्या अधिकृत दूतावासाने पोस्ट केली आहे की, बिचारी! डोनाल्ड ट्रम्पशी तुलाना केल्यामुळे अस्वस्थ झाली आहे.

इराणच्या मते, ट्रम्प यांच्याशी तुलना केल्यामुळे म्हशीने खाणे-पिणेही सोडून दिले आहे. तिची भूक मंदावली आहे. अमेरिका इराणमधील तणालेले संबंध पाहता इराणने ट्रम्प यांची फिरकी घेतल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही म्हैस बांगलादेशातील ढाका येथे नारायणगंज येथील राबेया अॅग्रो फार्ममध्ये आहे. या म्हशीच्या डोक्यावर सोनेरी केसांचा तुरा असून तो विंचरल्यावर हुबेहुब ट्रम्प यांच्या हेअरस्टाईलसारखा दिसतो. सध्या इंटनेटवर या म्हशीची कुर्बानी दिली जाणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.

व्हायरल पोस्ट

Poor thing! Bangladeshi buffalo upset by comparisons to Donald Trump😐 RT: A Bangladeshi buffalo that resembles Trump has lost its appetite after people flocked to see him. pic.twitter.com/6BnayVaJrY — Iran in Russia (@IranembinRussia) May 22, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या या म्हशीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासारखा दिसणार म्हैसूर नावाचीही म्हैस असल्याचा दावा केला जात आहे. लोक या म्हशीला ट्रम्प यांची जुडवा बहीण समजत आहे. परंतु स्थानिकांच्या मते, म्हशीचा स्वभाव अत्यंत शांत आणि संयमी आहे.

किती गोंडस! प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत चक्क श्वानाने जोडले हात; व्हायरल VIDEO ने जिंकली नेटकऱ्यांची मने

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Donald trump lookalike buffalo iran trolls viral post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Donald Trump
  • viral news

संबंधित बातम्या

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
1

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
2

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
3

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’
4

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.