Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालू क्लासमध्ये ‘फिजिकल प्रॅक्टिकल’! विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला फ्री किसिंग शो; शिक्षकांनी सोडल्या मर्यादा

पढाई तो होती रहेगी रोमान्स नही रुकना चाहिए! Physics Wallah या प्रतिष्ठित संस्थेच्या ऑनलाईन क्लासमध्ये शिक्षकांचा अश्लिल प्रकार उघडकीस आला. चालू क्लासमध्ये भान हरपले आणि दोन्ही शिक्षक चुंबन घेण्यात मग्न झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2025 | 03:46 PM
Physics Wallah Video: चालू ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षकांचा रोमान्स! विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला फ्री किसिंग शो

Physics Wallah Video: चालू ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षकांचा रोमान्स! विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला फ्री किसिंग शो

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे, जो देशातील लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या Physics Wallah या लोकप्रिय एज्युकेशन प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे. JEE, NEET आणि CBSE परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या या संस्थेचे क्लासेस नेहमीच गुणवत्तेसाठी ओळखले जातात. मात्र, अशा प्रतिष्ठित संस्थेशी संबंधित असलेला एक व्हिडिओ समोर आल्याने शिक्षणविश्वात खळबळ उडाली आहे.

पांचट Jokes : दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे… हसून हसून पोट दुखवेल दोन भावंडाचं हे संभाषण

हा व्हिडिओ Physics Wallah च्या एका ऑनलाईन क्लास दरम्यानचा आहे, ज्यामध्ये सुरुवातीला एक महिला शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसते. काही वेळातच एक पुरुष शिक्षक देखील स्क्रीनवर येतो आणि आपली ओळख करून देतो. सुरुवातीला हा क्लास पूर्णपणे शैक्षणिक आणि शिस्तबद्ध वाटतो. मात्र अचानक दृश्य बदलते आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन क्लासदरम्यान दोघे शिक्षक एकमेकांना किस करताना दिसतात. हे दृश्य पाहून अनेक पालक आणि विद्यार्थी स्तब्ध झाले आहेत.

ही घटना ऑनलाईन शिक्षणाच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे. शिक्षक हा समाजात एक आदर्श म्हणून मानला जातो. त्याचं वर्तन आणि शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांवर खोल परिणाम करत असते. अशा घटनांमुळे शिक्षकांबद्दलचा आदर कमी होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांमध्ये चुकीचे संकेत जातात आणि त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. या घटनेमुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि नैतिकतेबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे भविष्यातील एक महत्वाचं माध्यम आहे, पण त्यात शिस्त, जबाबदारी आणि व्यावसायिक वर्तन अत्यंत आवश्यक आहे.

किंग कोब्राच्या वाटेला जाणं पडलं महागात, पुढे जाताच असा दंश केला की जंगलाच्या राजा तडफडून तडफडून… थरारक Video Viral

Physics Wallah संस्थेने या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही, परंतु सोशल मीडियावर युजर्स शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशा प्रकारच्या वागणुकीला शिक्षणाच्या नावावर माफी मिळू शकत नाही. संबंधित शिक्षकांवर कडक कारवाई करून इतर शिक्षकांसमोर उदाहरण ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. शिक्षकांनी आपली भूमिका आणि जबाबदारी समजून घेतली पाहिजे, कारण त्यांचं प्रत्येक वर्तन विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचं माध्यम असतं. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे शिक्षण संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन असो वा ऑफलाईन, शिक्षकांनी शिस्तीचे आणि नैतिकतेचे भान राखणे आवश्यक आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: During physics wallah online class teachers started kissing video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • kissing scene
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Teacher
  • viral video

संबंधित बातम्या

भयानक! सापानेच केली दुसऱ्या सापाची शिकार, तोंडात पकडलं डोकं अन् क्षणातच संपूर्ण शरीर केलं गिळंकृत; थरारक शिकारीचा Video Viral
1

भयानक! सापानेच केली दुसऱ्या सापाची शिकार, तोंडात पकडलं डोकं अन् क्षणातच संपूर्ण शरीर केलं गिळंकृत; थरारक शिकारीचा Video Viral

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral
2

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral
3

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral
4

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.