Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूक भागवण्यासाठी कचऱ्याचा आधार? प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात अन्न शोधताना दिसला जंगली हत्ती, VIDEO पाहून तुमचेही हृदय हळहळेल

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. मानवाच्या घाणरेड्या सवयींमुळे मुक्या प्राण्याचे जीवन धोक्यात आहे. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2026 | 04:40 PM
viral video

viral video

Follow Us
Follow Us:
  • माणसाच्या निष्काळजीपणाचा बळी
  • कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधणारा हत्ती…
  • कर्नाटकातील VIDEO मुळे सोशल मीडियावर पेटला वाद
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर एक स्मित हास्य येते तर काही व्हिडिओ अत्यंत संतापजनक असतात. सध्या एक अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये भुकेने व्याकुळ एक जंगली हत्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. माणसाच्या निष्काळजीपणाचा परिणाम मुक्या प्राण्यांना भोगावा लागत असल्याचे पर्यावरण प्रेमींनी म्हटले.

Meloni Daughter Viral Video : आईचा हात घट्ट धरुन उभी राहिली जिनेव्रा; G7 परिषदेतील मेलोनींच्या लेकीचा गोंडस क्षण व्हायरल

काय आहे व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ कर्नाटकातील महादेश्वरा हिल्स परिसरातून समोर आला आहे. या व्हिडिओत एका हत्ती प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात अन्न शोधताना दिसत आहे. माले महादेश्वरा स्वामी मंदिरात अमावस्येनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. परंतु या भाविकांनी परत जाताना परिसरात प्रचंड कचरा केलाय रस्त्याच्या कडेला, पाण्याच्या ड्रेनेज लाईन्समध्ये आणि आता थेट जंगालच्या सीमेवर प्लास्टिकच्या पिशव्या, उष्टे अन्न खाल्लेले डिस्पोजेबल प्लेट्स, पाणी बॉटल्स यांचा ढिगार केला आहे. याच्या ढिगाऱ्यात एक हत्ती अन्न शोधताना दिसत आहे. हा निष्पाप जीव आपल्या सोंडेने प्लास्टिकच्या पिशव्या उचलून अन्न शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Heartbreaking💔 A wild elephant in Karnataka is seen scavenging through plastic waste for food in MM Hills. Imagine surviving on garbage because humans have turned your habitat into a dumping yard. The tragedy isn’t the elephant. The tragedy is what we’ve done to its home. pic.twitter.com/9idiMxyDK4 — Harish Upadhya (@harishupadhya) June 16, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @harishupadhya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  महादेश्वरा हिल्स केवळ एक तीर्थक्षेत्र नसून वन्यजीव अभयारण्यही आहे. येथून हत्तींची मोठ्या प्रमाणावर प्राणी वावरताना दिसतात. या मार्गावर अन्नाच्या वासापोटी येतात आणि प्लास्टिक गिळले जाते. याचा त्यांच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो. यामुळे प्राण्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. यावर एकाने तीव्र संताप व्यक्त करत, भक्तीच्या नावाखाली निसर्गाचा गळा दबात आहे मनुष्य असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने अशा कचरा फेकणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे.

‘गालावर Kiss कर ना…’ भररस्त्यात परदेशी पर्यटकाचा हात पकडून तरुणाचा लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Elephant searching food in garbage video sparks outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.