Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

OMG Incident : वडिल ठरले बाळासाठी रक्षक! मुलाला वाचवण्यासाठी रेल्वे रुळावर मारली उडी, कवेत घेऊनच झोपले अन् गाडी गेल्यानंतरही वाचला बाप-लेकाचा जीव. घटनेचा थराराक व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2026 | 09:25 AM
शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

शेवटी बाप तो! मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी, ट्रेनचे 8 डबे अंगावरुन गेले; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • धावत्या ट्रेनमधून उतरताना एक अनपेक्षित प्रसंग घडला.
  • क्षणाचाही विलंब न करता वडिलांनी मोठा निर्णय घेतला.
  • पुढे जे घडलं ते पाहून अनेकजण थक्क झाले.
आई मायेचे प्रतीक तर वडिलांना मुलाची ढाल म्हणून ओळखले जाते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगातून आपल्याला सुखरुप बाहेर काढण्यात वडिल नेहमीच कवच बनून तयार असतात. सध्या याच पार्श्वभूमीवर एक थरारक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात मुलाचे प्राण वाचवण्यासाठी वडिलांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकल्याचे दिसले. घटना बांगलादेशातील भैरब रेल्वे स्टेशनवर घडून आली. एक वर्षांचे बाळ रेल्वे रुळावर पडले पण वडिलांच्या धैर्याने आणि प्रसंगावधानाने दोघांचाही जीव वाचवला. मुख्य म्हणजे सांगण्यात येत आहे की, यावेळी त्यांच्या अंगावरुन तब्बल ७ गाड्या ओलांडल्या मात्र तरीही ते या अपघातातून सुखरुप बाहेर पडले. हे नक्की कसं घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

नक्की काय घडलं?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली ही फिल्मी घटना तंतोतंत खरी आहे आणि ती २८ एप्रिल रोजी बांग्लादेशातील रेल्वे स्थानकावर घडून आल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक वृत्तानुसार, ट्रेन सुमारे दीड तास, म्हणजेच अंदाजे ९० मिनिटे उशिरा धावत होती. जेव्हा ट्रेन स्टेशनवर थांबली, तेव्हा वडिलांना वेळेवर उतरता आले नाही. ट्रेन पुन्हा सुरू होताच, घाबरलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला कवेत घेऊन धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. या घाईगडबडीत, ते निष्पाप बाळ त्यांच्या हातातून निसटले आणि थेट रुळांवर पडले. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांना रेल्वे रुळावर उडी मारली आणि त्याला कुशीत घेत तिचेच आडवे झोपले. रेल्वेचे आठ डबे त्यांच्यावरून गेले पण वडीलांना खंबीरपणे ही परिस्थिती हाताळली. ट्रेन जाताच, प्लॅटफॉर्मवरील लोकांनी वडील आणि मुलाला सुरक्षितपणे रुळांवरून बाहेर काढले. यात दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही जे कोणत्या चमत्काराहून कमी नाही.

A father’s love knows no bounds! ❤️
At Bhairab Railway Station in Bangladesh, a dad risked his life by jumping in front of a speeding train to save his young son. This is true heroism and the ultimate parental sacrifice.
Real superheroes don’t wear capes… they become shields for… pic.twitter.com/El6Ys0U2E5
— ಸನಾತನ (सनातन) (@sanatan_kannada) April 29, 2026

उपचारादरम्यान मुलावर भूताटकीचं सावटं, भिंतीवर चढत करु लागला विचित्र प्रकार, त्या थरार घटनेचा Video Viral

घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटनर चांगलाच चर्चेत असून @sanatan_kannada नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका युजरने लिहिले आहे, “वडिल मुलासाठी रक्षकच असतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते सुखरुप बाहेर पडले का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे फारच भयानक होते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

 

Web Title: Father bravery saves child railway track bhairab bangladesh viral video shocking incident train passes over safe survival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL
1

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’
2

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral
3

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस
4

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.