Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stunt Video : रिल बनवण्याचं हे कसलं वेड? चिमुकल्याला मुलाला घेऊन तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Stunt Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्याच्या नादात लोक अलीकडे कोणत्याही थराला जात आहेत. आपला आणि आपल्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक धोकादायक व्हिडिओ व्हायरल होत असून एका बापानेच आपल्या मुलाचा जीव धोक्यात घातला असल्याचा दावा केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2026 | 07:20 PM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • रिल बनवण्याचं हे कसलं वेड?
  • पोटच्या गोळ्यासोबत बापाने केला जीवघेणा स्टंट
  • VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
Stunt Video Viral : सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोवर्स मिळवण्याच्या नादात लोक कोणत्याही थराला जाऊ शकता. याचे एक जिंवत आणि धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. केवळ एका रिलसाठी एका तरुणाने चिमुकल्याचा जीव धोक्यात घातल्याची घटना समोर आली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, तरुणाने रिल बनवण्याठी चिमुकल्याला उंचावरुन उडी मारण्यास सांगितले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भूक भागवण्यासाठी कचऱ्याचा आधार? प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात अन्न शोधताना दिसला जंगली हत्ती, VIDEO पाहून तुमचेही हृदय हळहळेल

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला हातात तिरंगा घेऊन बाल्कनीच्या कठड्यावर उभा आहे. तो खाली पाहत असून खाली एक तरुण दोन्ही हात पसरुन उभा आहे. काही सेंकद दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि अचानक मुलगा बाल्कनीतून खाली उडी घेतो. खाली उभी असलेली व्यक्ती त्याला चेंडूसारखी पकडते. परंतु बाळाचा चुकूनही तोल गेला असता किंवा पकडताना बाळ हातातून घसरले असते तर त्याला गंभीर दुखापत झाली असती. या थरारानंतर तरुण बाळाला दोन वेळा हवेत उडवतो आणि नंतर कॅमेराकडे बघत आनंद व्यक्त करतात.

व्हायरल व्हिडिओ

आज के समय वायरल होने का ऐसा चस्का लगा है कि इंसान इसके लिए हर कुछ दांव पर लगाने से बाज नहीं आ रहा है. अब इस माणस को ही देख लो बेटे को बालकनी से कूदा कर वायरल होने की पिपासा को कैसे शांत कर रहा है. pic.twitter.com/XKkmE1bdy0 — Balmukund Joshi (@balmukundjoshi) June 19, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @balmukundjoshi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तरुणाच्या बेजबाबदारपणावर तीव्र शब्दांत आक्षेप घेत अशा पालकांना शिक्षा दिली पाहिजे असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने हा एक मानसिक आजार बनत चालला असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने याव्यक्तीवर कडक करवाई करा असे म्हटले आहे.

झटका आला अन् एका सेकंदात गेला जीव! जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू; घटनेचा चित्तथरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Father performs dangerous stunt with child video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.