Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्लिन शेविंग करणं पडलं महागात, रिएक्शन पाहायला गेला अन् वडिलांनी थेट एक्शन मोडमध्ये दिलं उत्तर; Video Viral

Funny Video : दाढी कापली अन् मुलगा पोहचला वडिलांची प्रतिक्रिया पाहायला. पण वडिलांनी अशी ट्विस्टेड आणि अनपेक्षित प्रतिक्रिया दिली की मुलगा आपल्या निर्णयाचा पश्चाताप करु लागाला. मुलाची प्रँक फेल झाला पण यूजर्सना मात्र हसू अनावर झालं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 19, 2026 | 02:30 PM
क्लिन शेविंग करणं पडलं महागात, रिएक्शन पाहायला गेला अन् वडिलांनी थेट एक्शन मोडमध्ये दिलं उत्तर; Video Viral

क्लिन शेविंग करणं पडलं महागात, रिएक्शन पाहायला गेला अन् वडिलांनी थेट एक्शन मोडमध्ये दिलं उत्तर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तरुणाने पहिल्यांदाच क्लिन शेव करून कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला.
  • बहिण आणि मित्रांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तो आणखी एका खास व्यक्तीकडे पोहोचतो.
  • पुढील काही सेकंदांत घडलेली घटना पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकराचे व्हिडिओज शेअर करत असतात. कधी धोकादायक घटना तर कधी थक्क करणारे स्टंट्स इथे दिसणारी दृष्ये नेहमीच यूजर्सना अवाक् करुन जातात. अशातच अलिकडे एक रंजक आणि हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तरुणाला मजेदार प्रकल्पाने हिंसक वळण घेतल्याचे दिसले. इंटरनेटवर अनेकजण प्रँक करुन समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. अधिकतरवेळी हे व्हिडिओज यूजर्सना हसवतात पण सध्याच्या व्हिडिओत तरुणाला त्याचा प्रँक जरा जास्तीच महागात पडल्याचे दिसले.

धर्तीवरील स्वर्गच जणू…! चीनमधील हा विशाल तेजमय दरवाजा पाहून डोळेच दिपतील; Video Viral

व्हिडिओमध्ये तरुण पहिल्यांदाच क्लिन शेव करुन कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्रतिक्रिया लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. तरुणाचा क्लिन शेविंग लूक पाहून सुरुवातील बहिण आणि मित्र तर खूप थक्क होतात. तरुणाला नव्या रुपात पाहून त्यांना हसू अनावर होतं पण खरा ट्विस्ट वडिलांच्या प्रतुिक्रियेत दिसून येतो. आपल्या वडिलांना नवा लूक दाखवण्यासाठी तरुण त्यांच्याजवळ जातो आणि इथूनच ड्रामा सुरु होतो.

व्हिडिओत आपण पाहू शकता यात तरुण दरवाजवळ उभा राहून कॅमेरा ऑन करत असतो. यावेळी मागून वडिल येतात आणि त्याला विचारतात की, तू दाढी कापलीस ना. यावर मुलगा उत्तर देण्यासाठी मागे वळतो आणि त्याला विना दाढीत पाहून वडिल नाराज होतात. मुलाने क्लिन शेविंग केली आहे हे पाहून वडिलांना इतका राग येतो की ते तरुणाचा चेहरा पाहताच त्याला कानशिलात बडवू लागतात. नंतर ते त्याला बोलतात की, तू माझं कधीच ऐकत नाही. मुलगा यावर काहीच उत्तर देत नाही आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.

Old-Kalesh b/w Son and Dad over Clean-Shaving💀 pic.twitter.com/OxrXgcOTuY — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 17, 2026

Meloni Daughter Viral Video : आईचा हात घट्ट धरुन उभी राहिली जिनेव्रा; G7 परिषदेतील मेलोनींच्या लेकीचा गोंडस क्षण व्हायरल

तरुणाचा प्लॅन सपशेल फेल झाला आणि बदल्यात त्याला वडिलांचा मार देखील खावा लागला हे पाहून यूजर्स आता व्हिडिओवर मजेदार आणि हास्यास्पद प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप दिवसांनी ‘क्लीन शेव्ह’ करणे म्हणजे ‘देसी’ वडिलांकडून दोन कडक थोबाडीत खाण्याचे उघड निमंत्रणच आहे. “कुळाची अब्रू घालवली!” ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वडिलांनी त्याला मारलं कशाला, त्याने फक्त दाढीच तर काढली होती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण बाबांनी स्वतः तर क्लीन-शेव्ह केली आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Father slaps son for doing clean shave reaction goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.