Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला रिब्रॅंडिंगची गरज! केरळचे सौंदर्य पाहून परदेशी पर्यटक झाला फिदा, केलं तोंडभरुन कौतुक VIDEO VIRAL

Kerala Tourism Viral Video : सोशल मीडियावर एक विदेशी पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे केरळच्या सौंदर्याचे भरभरुन कौतुक केले आहे. भारताला रिब्रँडिंगची गरज असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 03:49 PM
Foreign Tourist Left Mesmerized by Kerala’s Beauty Video Goes Viral

Foreign Tourist Left Mesmerized by Kerala’s Beauty Video Goes Viral

Follow Us
Follow Us:
  • भारताला रिब्रॅंडिंगची गरज
  • केरळचे सौंदर्य पाहून परदेशी पर्यटक झाला फिदा
  • व्हायरल व्हिडिओ
परदेशात आपल्या भारताची छाप ही अस्वच्छ देश म्हणून बनली आहे. अनेक परेदशी लोक, महिला भारतात येण्यास घाबरतात. परंतु गेल्या काही काळात अनेक परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली असून ते येथील संस्कृती, सौंदर्यावर फिदा झाले आहेत. असेच एका परदेशी पर्यटकाला केरळच्या सौंदर्याने भुरळ घातली आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत भारतालाबद्दल जे ऐकले होते त्याच्या विपरीत दृश्य त्याला पाहायला मिळल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने भारताला रिब्रँडिंगची गरज असल्याचे म्हणते केरळचे दृश्य दाखवणारा एक व्हिडिओ बनवला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक पर्यटका केरळच्या सौंदर्याचा अनुभव घेत आहे. तो सांगतो की, भारताची ओखळ केवळ गजबलेल्या शहरांसाठीच नाही, तर येथे केरळसारखी शांत आणि स्वच्छ राज्ये देखील आहेत. त्याने बॅकवॉटर हाऊसबोटीचा अनुभव लोकांसबोत शेअर करताना म्हटले की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव आहे. त्याने व्हिडिओत केरळचज्या स्वच्छता, आदरातिथ्य आणि निसर्गाचे भरभरुन कौतुक केले आहे. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे आवाहन त्याने परदेशी पर्यटकांना केले आहे.

शेवटी प्रेम आपला मार्ग शोधतोच! व्हीलचेअर नाकारली, मग काय? आजोबांनी सायकलवरून पत्नीला नेलं घरी; हृदयस्पर्शी Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्रॅव्हलर जॅक हेटन याने त्याच्या इन्स्टाग्राम @jack_ofalljourneys हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. यापूर्वी देखील असेच एका पर्यटकाने भारताचा व्हिडिओ शेअर केला होता. तिने सांगितले होते की, भारताबद्दल जाणून घ्यायचे असेल तर इथे या, सोशल मीडियावर वास्तवापेक्षा तो फार वेगळा आणि अतिशय सुंदर आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेक केरळी लोकांनी जॅकला धन्यवाद म्हटले आहे. केरळमध्ये त्याचे आणि परदेशी पाहुण्यांचे नेहमीच स्वागत आहे असे लोकांनी म्हटले आहे. परंतु केवळ केरळच नव्हे तर भारतातील सर्व राज्य, विविध संस्कृती, परंपरा, खाद्य यांसारख्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि ती नक्कीच परदेशींची मने जिंकून घेते.

मृत्यूचा खेळ! बांगलादेशींचा ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास; खाली उतरण्यासाठीची कसरत पाहून नेटकरी थक्क, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Foreign tourist left mesmerized by keralas beauty video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
1

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
2

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
3

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
4

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.