Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मौत को छूकर टक से वापस आ गया! झोपलेल्या सिंहाला चिडवत होता कोल्हा तितक्यात घडलं असं… मजेदार Video Viral

Lion Fox Fun Video: आयुष्यात फक्त इतकं साहस हवं! थेट मृत्यूच्या सापळ्यात टाकला हाथ, मग जे घडलं... सिंह-कोल्ह्यामधील मिश्किल मस्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 15, 2025 | 02:59 PM
मौत को छूकर टक से वापस आ गया! झोपलेल्या सिंहाला चिडवत होता कोल्हा तितक्यात घडलं असं... मजेदार Video Viral

मौत को छूकर टक से वापस आ गया! झोपलेल्या सिंहाला चिडवत होता कोल्हा तितक्यात घडलं असं... मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगेवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. इथे वन्य प्राण्यांच्या जीवनाशी निगडित देखील अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. लोकांना असे व्हिडिओज पाहायला फार आवडते ज्यामुळे हे व्हिडिओज कमी वेळातच व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक कोल्हा जंगलाच्या राजाशी मस्ती करताना दिसून येत आहे.

वन्य प्राण्यांना कुठे धोका आहे आणि कुठे नाही याची चांगली समज आहे. विशेषत: कोल्हा हा जंगलातील सर्वात हुशार आणि चपळ प्राणी असल्याचे म्हटले जाते. तसेच सिंह हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यांच्याशी पंगा घेणं म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखं आहे. मात्र हे आव्हान यावेळी कोल्ह्याने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक कोल्हा झोपलेल्या सिंहाची खोड काढताना दिसून आला. व्हिडिओतील हे दृश्य फार मजेदार वाटू लागते मात्र तितक्यात सिंह झोपेतून उठतो आणि मग पुढे काय घडते ते तुम्हीच व्हायरल व्हिडिओतून जाणून घ्या.

Viral Video: 13 हजार घर आगीत जळून झालीत खाक, पण तरीही हे एकमेव घर राहिलं शाबूत, चमत्कार पाहून संपूर्ण जग हादरतंय

काय घडते व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सिंह जंगलात एका झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात तिथे दबक्या पावलांनी एक खोडकर कोल्हा मागून येतो आणि सिंहाची शेपूट ओढून पळून जातो. यानंतर सिंह दचकून उठतो आणि आजूबाजूला पाहू लागतो. सिंह उठताच कोल्हा तेथून वाऱ्याच्या वेगाने पळून जातो. यावेळी सिंह झोपेत इतका मग्न झालेला असतो की तेथून उठण्याचीही इच्छा होत नाही आणि तो पुन्हा आपल्या स्वप्ननगरीत विलीन होऊन जातो. दरम्यान हा व्हिडिओ आता युजर्सच्या चांगलाच पसंतीस पडला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

बापरे! व्यक्तीने हातोडा घेतला अन् तब्बल 22 वेळा नाकात केले वार, Viral Video पाहून उडेल थरकाप

हा व्हायरल व्हिडिओ @lionsightings नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आपल्या सर्वांना अशा धैर्याची गरज आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याची इच्छा आहे की सिंहाने उठावे आणि शिकार करावी जेणेकरून त्यालाही खायला मिळेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला खात्री आहे की कोल्ह्याने आणि त्याच्या मित्रांनी त्यावर पैज लावली होती”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • funny viral video
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

३ मजली कॅमेऱ्याच्या आकाराचं अनोखं घर! आत राहतं संपूर्ण कुटुंब; मुलांची नावंही ठेवलीयेत Canon, Nikon आणि Epson
1

३ मजली कॅमेऱ्याच्या आकाराचं अनोखं घर! आत राहतं संपूर्ण कुटुंब; मुलांची नावंही ठेवलीयेत Canon, Nikon आणि Epson

वय फक्त एक नंबर! ७० वर्षांच्या आज्जींनी डेड लिफ्ट करत उचलले १०३ किलो वजन, अनोखा स्वॅग पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
2

वय फक्त एक नंबर! ७० वर्षांच्या आज्जींनी डेड लिफ्ट करत उचलले १०३ किलो वजन, अनोखा स्वॅग पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
3

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.