Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या

Viral Garba Video: नवरात्रातील गरब्याचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण कंबरेला टॉवेल गुंडाळून आणि अंगाला साबणाचा फेस लावून गरबा खेळताना दिसतो. विशेष म्हणजे, डान्स करतानाच तो मध्येच दातही घासतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 19, 2026 | 01:01 PM
Viral Garba Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Garba Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रातील साबण लावून गरबा खेळणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल.
  • तरुणाने कंबरेला टॉवेल गुंडाळून अंगाला साबणाचा फेस लावला आहे.
  • गरबा खेळताना तो मध्येच दात घासतानाही दिसतो.
नवरात्र म्हटलं की सगळीकडे गरबा आणि दांडियाची धमाल असते. लोक नवीन कपडे घालून, मेकअप करून गरबा खेळायला जातात. गरबा हा आपला पारंपरिक डान्स आहे, पण आता तरुण पोरं त्यात नवीन नवीन स्टेप्स टाकून एकदम धमाल करतात. पण काही जण तर यापेक्षा पण पुढे जातात. ते गरबा खेळण्यासाठी असे काही विचित्र कपडे घालून येतात की पाहून हसूच येतं. Viral Garba Video:

कोणी जेठालाल बनून येतो, कोणी चंपकलाल बापूजी बनतो, कोणी एलियन बनतो तर कोणी सिंघमच्या ड्रेसमध्ये येतो. तुम्ही विचार पण करू शकणार नाही असे कपडे घालून लोक गरब्याला येतात. पण यावेळी एक पोरगा असा काही अवतार घेऊन आला आहे की त्याच्या समोर बाकी सगळ्यांचे कॉस्च्युम फिके पडले आहेत. हा तरुण चक्क अंगाला साबण लावून गरबा खेळत आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. makthakur_vlogs या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

व्हिडीओत नेमकं काय आहे?

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण फक्त कंबरेवर टॉवेल गुंडाळून उभा आहे. त्याच्या पूर्ण अंगाला साबणाचा फेस लावला आहे. जणू काही तो अंघोळ करत होता आणि अर्धी अंघोळ सोडूनच तो थेट गरबा खेळायला आला आहे. एवढंच नाही, तर गरबा खेळता खेळता तो मध्येच दात पण घासतो. त्याला पाहून तिथे असलेले सगळे लोक हसत आहेत, त्याची मजा घेत आहेत. पण तो पठ्ठ्या काही लाजत नाहीये. लोक जेवढे हसतात, तेवढाच तो अजून जोरात डान्स करतो. त्याचा कॉन्फिडन्स पाहून खरंच कमाल वाटते.

लोक काय म्हणत आहेत?

हा व्हिडीओ आतापर्यंत 10 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, chinmay_patil1503 म्हणतो की या पोराचा आत्मविश्वास अफलातून आहे, एवढ्या लोकांमध्ये टॉवेलवर डान्स करणे सोपे नाही.

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral

तर solanki_parimal म्हणतो की याला तर ऑस्करच द्यायला पाहिजे अभिनयासाठी. manjujain8975 ला हा व्हिडीओ खूपच भारी वाटला आहे. तर _rahul_patil.22 म्हणतो की याला गरब्यात 100 टक्के बक्षीस मिळालेच असणार.नवरात्रात असे मजेशीर व्हिडीओ दरवर्षी येतात, पण यावेळी या साबणवाल्या तरुणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण हसल्याशिवाय राहणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण काय करत आहे?

    Ans: साबणाचा फेस लावून, टॉवेल नेसून गरबा खेळत आहे.

  • Que: हा व्हिडीओ कुठे पोस्ट करण्यात आला?

    Ans: makthakur_vlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवर.

  • Que: रुण गरबा खेळताना आणखी काय करतो?

    Ans: मध्येच दात घासतो.

Web Title: Viral garba video man dances with soap towel and toothbrush rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • funny viral video
  • instagram
  • Navratri 2026
  • viral video

संबंधित बातम्या

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’
1

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

Skill Development Centres : नवरात्रीनिमित्त पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील तरुणांशी साधला संवाद , ‘अंबे माता चौक’चे उद्घाटन केले
2

Skill Development Centres : नवरात्रीनिमित्त पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील तरुणांशी साधला संवाद , ‘अंबे माता चौक’चे उद्घाटन केले

Buldhana News: तब्बल १६५० अखंड नंदादीपांच्या प्रकाशाने सवचे जगदंबा मंदिर उजळून निघाले
3

Buldhana News: तब्बल १६५० अखंड नंदादीपांच्या प्रकाशाने सवचे जगदंबा मंदिर उजळून निघाले

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स
4

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.