Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!

Viral Video : काय सांगता! ऑफीसला जाण्यासाठी हवाई मार्गाचा वापर? तरुणाच्या अनोख्या जुगाडाने वेधले लोकांचे लक्ष. नोकरदार वर्ग झाले खुश, व्हिडिओ पाहाल तर तुम्हीही व्हाल हैराण.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2026 | 02:36 PM
पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेतील जेकब हत्झलरचा ऑफिसला जाण्याचा अनोखा मार्ग सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
  • ट्रॅफिक आणि उशीर टाळण्यासाठी तो पॅरामोटरचा वापर करून हवाई प्रवास करतो.
  • जेकबचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्याच्या अनोख्या जुगाडावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
सामान्यत: लोक ऑफीसला जाण्यासाठी कार, बाईक किंवा सार्वजनिक वाहनाची निवड करतात. काही लोक ट्रॅफीकमध्ये अडकतात तर काहींना घरी पोहचण्यात तासनतास लागतात. तथापि, या सर्व गोष्टींचा विचार करत अमेरिकेच्या एका व्यक्तीने एक अनोखा अनोखा जुगाड शोधून काढला आहे. हा जुगाड इतका अनोखा आहे की पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. माहितीनुसार, ऑफीसला जाताना कोणत्याही ट्रॅफिकचा आणि लेट पोहचण्याचा त्रास होऊ नये यासाठी व्यक्तीने थेट हवाईमार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. तो पॅरामोटरचा वापर करत हवेत झेप घेतो आणि थेट विमानतळावर जाऊन उतरतो जिथे त्याला काम करायचं आहे. ही गोष्ट ऐकायला रंजक वाटते पण सत्यात व्यक्तीने असे करुन दाखवले आहे.

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

कोणता जाॅब करतो व्यक्ती?

व्हायरल होत असलेल्या या तरुणाचे नाव जेकब हत्झलर (Jacob Hutzler) आहे. तो एअर ट्रॅफिर कंट्रोलरचे काम करतो. जेकबने अलिकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्याने दाखवले की, तो रोज कशाप्रकारे आपल्या पॅरामोटरवरचा वापर करुन ऑफीसला पोहचतो. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून व्हिडिओने अनेक यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला जेकब आपल्या घरातून बाहेर पडतो. तो आपल्यासोबत त्याचे कामाचे काही सामान घेऊन येतो. पॅरामोटर उडवण्यासाठी तो एका मोकळ्या रस्त्यावर येतो आणि इथून हवेत उडण्याचा आपला प्रवास तो सुरु करतो. सुरुवातीला तो पॅरामोटर आपल्या पाठीवर बांधतो आणि रस्त्यावर धावत सुटतो. काही सेकंदानंतर पॅरामोटर हवेत उडतो आणि याला कंट्रोल करत व्यक्ती हवेतून आपला प्रवास पूर्ण करतो. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, पॅरामोटर म्हणजे मुळात प्रोपेलर बॅकपॅक असलेला एक पॅराग्लायडरच असतो. तुम्ही तुमच्या पाठीवर एक मोटर आणि प्रोपेलर बांधता, पायी चालत झेप घेता आणि उडता.

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

जेकबचा विना ट्रॅफिक ऑफीसला जाण्याचा हा जुगाड आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या या जुगाडावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “बेंगळुरूमध्ये सध्या याची खूप गरज आहे. पण विमान उड्डाण करण्यासाठी किंवा उतरण्यासाठी इथे जागाच नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्त्याने किती अंतर आणि मिनिटे लागतील?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भारतात तर हे शक्यच नाही”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Jacob hutzler paramotor office commute avoid traffic viral video nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ
1

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral
2

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
3

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
4

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.