Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिकार करायला गेला अन् क्षणात बेडकाने डावच पलटला, जंगलाच्या शिकाऱ्याला चावून खाल्लं अन्… शिकारीचा Video Viral

Frog VS Snack : काय सांगता... अन्नसाखळीचा नियम बदलला, इथे सापाने नाही तर बेडकानेच केली सापाची शिकार. अनोख्या शिकारीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून यूजर्स व्हिडिओतील दृष्ये पाहून अचंबित झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 11:31 AM
शिकार करायला गेला अन् क्षणात बेडकाने डावच पलटला, जंगलाच्या शिकाऱ्याला चावून खाल्लं अन्... शिकारीचा Video Viral

शिकार करायला गेला अन् क्षणात बेडकाने डावच पलटला, जंगलाच्या शिकाऱ्याला चावून खाल्लं अन्... शिकारीचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बेडकाने सापालाच शिकार बनवल्याचा अनोखा व्हिडिओ व्हायरल.
  • अन्नसाखळी उलटल्यासारखे दृश्य पाहून नेटकरी थक्क.
  • व्हिडिओवर लाखो प्रतिक्रिया; “आता काहीही होऊ शकतं” म्हणत यूजर्सच्या मजेशीर कमेंट्स.
निसर्गात अनेक रंजक घटना घडत असतात ज्यांची फारशी माहिती आपल्याला नसते. प्राण्यांचे आयुष्य हे शिकारीवर अवलंबून असते. इथे सर्वात बलवान जो विजय त्याचाच… इंटरनेटवर सिंह, वाघ, चित्ता तसेच सापाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज शेअर होत असतात. भक्षकाने भक्ष्याचे शिकार केल्याचे तर तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण भक्ष्य भक्षकावर भारी पडल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का? व्हायरल व्हिडिओमध्ये सापाचा डाव उधळून एक बेडून सापाची शिकार करताना दिसून आला. यातील दृष्यांनी सर्वांनाचा धक्का दिला असून शिकारीच्या या अनोख्या दृष्यांवर आता यूजर्सने प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

अन्नसाखळीत आपण शिकलो आहोत की बेडकाची शिकार ही सापाद्वारे केली जाते. पण याच विज्ञानाला खोटं ठरवत व्हिडिओत वेगळ दृष्य दिसून आलं. यात आपल्याला दिसतंय की, साप बेडकाची नाही तर बेडूकच सापाला आपला शिकार बनवत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात बेडकाच्या तोंडात सापाची शेपटी असून सापाचे तोंड बेडकाच्या विरुद्ध दिशेला असते. आपला खातमा होणार आहे या विचाराने साप घाबरतो आणि मदतीसाठी याचना करु लागतो.

सापाचा चेहरा पाहून तो ओरडत असल्याचे स्पष्ट जाणवते पण बेडूक मात्र त्याला मुक्त करायला काही तयार नसतो. बेडकाने सापाची शिकार केल्याची ही घटना पहिल्यांदाच घडल्याने अनेकजण यातील दृष्ये पाहून थक्क झाले आहेत. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून निसर्गातील नियम कधीकधी काळानुसार कसे बदलत जातात किंवा नियम हे काळानुसार बदलू देखील शकतात याचे उदाहरण आपल्याला व्हायरल व्हिडिओतून पाहता येते.

ये कलयुग है जनाब… यहाँ साँप मेंढक को नहीं,
बल्कि मेंढक ही साँप को निगलने लगा है। pic.twitter.com/Bp1TYQlqLc
— नई सोच (@NayiSochHQ) August 1, 2026

Unique Wedding: अजब लग्नाची गजब गोष्ट, दोन जोडप्यांनी वेधलं देशाचे लक्ष, जाणून घ्या संपूर्ण गोष्टचं

हा व्हिडिओ @NayiSochHQ नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे कलियुग आहे, महाराज… इथे साप बेडकाला गिळत नाही, तर बेडूक सापाला गिळतो’. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अरे भावा, सगळंच उलटेपालटे झाले आहे, हा व्हिडिओ बघायला खूप मजा येतेय आणि हसू येतंय”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी हे आज पहिल्यांदाच पाहिलं, भावा”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आताच्या जगात काहीही होऊ शकतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Frog hunts snake viral video shocks internet unusual nature moment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • snake viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.