Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅटर फार मोठा दिसतोय! छुटकू उंदरांमध्ये सुरु झाली WWE फाईट, एकमेकांची मान पकडली अन् VIDEO पाहाल तर हसू आवरता येणार नाही

Rat Fight Video : माणसांना भांडताना तर तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण उंदरांना भांडताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? चिमुकल्या उंदरांची मजेदार फाईट पाहून इंटरनेटवर हशा पिकली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 26, 2026 | 01:04 PM
मॅटर फार मोठा दिसतोय! छुटकू उंदरांमध्ये सुरु झाली WWE फाईट, एकमेकांची मान पकडली अन् VIDEO पाहाल तर हसू आवरता येणार नाही

मॅटर फार मोठा दिसतोय! छुटकू उंदरांमध्ये सुरु झाली WWE फाईट, एकमेकांची मान पकडली अन् VIDEO पाहाल तर हसू आवरता येणार नाही

Follow Us
Follow Us:
  • दोन उंदिर माणसांसारखे उभे राहून एकमेकांशी भांडताना दिसले.
  • अचानक कुणीतरी येत असल्याची चाहूल लागताच दोघेही पळून गेले.
  • मजेदार व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच यूजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.
सोशल मिडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओज आपल्याला हसवतात, काही भावूक करतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे काही नाट्यमय दृष्य देखील शेअर केले जातात ज्यांना पाहूनच आपल्या चेहऱ्यावर हसू येईल. अशीच एक घटना अलिकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आली आहे ज्यात दोन उंदिर भांडताना आणि एकमेकांसोबत फाईट करताना दिसून आली. आता विचार करा जेव्हा छोट्या आकाराची ही उंदरं माणसांप्रमाणे लढू लागली तर ते दृष्य किती मजेदार होईल. उंदरांना असं लढताना पाहून कुणाही थक्क होऊ शकतं आणि तेच यूजर्ससोबतही घडलं. याचा व्हिडिओ शेअर होताच लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

चुम्मे पे चुम्मा! सासरच्या मंडळींशी स्टेजवरच घेतली अनोखी भेट… लग्नातील दृष्ये पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

तुम्ही आजवर माणसांना भांडताना किंवा लढताना पाहिले असेल पण तुम्ही कधी उंदरांची फाईट पाहिली आहे का? सोशल मिडियावर वेगाने शेअर केल्या जाणाऱ्या या व्हिडिओत दोन उंदिर घरात बेडसमोर लढताना दिसले. दोघेही प्रचंड रागात होते आणि ते माणसांप्रमाणे सरळ उभे राहून ही फाईट लढू पाहत होते. दोघांनीही एकमेकांचा गळा धरला आणि शेवटी रुममध्ये कुणी तरी येत आहे ही चाहूल ऐकताच दोघेही एकमेकांना सोडून पळून गेले. यामुळे फाईटचे मजेदार दृष्य तर आपल्याला पाहता आले पण यात नक्की विजयी कोण ठरला याचे उत्तर मात्र मिळाले नाही.

उंदरांच्या लढतीचा हा व्हिडिओ घरातीलच कुणीतरी त्यांच्या नकळत काढल्याचे समजून येते. उंदरांना लढताना पाहून त्याने हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि सोशल मिडियावर सर्वांसोबत हा मजेदार व्हिडिओ शेअर केला. यूजर्सना मात्र हे दृष्य पाहून आपले हसू आवरता येत नाहीये. काहींनी याला खतरनाक लढाई असल्याचे म्हटले तर काहींनी ते दोघेही क्यूट दिसत असल्याचे म्हटले.

आज तो बड़ा मैटर हो गया है देखो अब कौन जीतेगा🤣🤣 pic.twitter.com/rLSM8I2oXe — Naresh Jat (@nareshk181) April 23, 2026

“ती रक्कम अद्याप बनली नाही जी मला विकत घेईल”, राघव चड्डाचे जुने व्हिडिओज Viral; युजर्स संतापले म्हणाले, “कुत्रा… “

हा व्हिडिओ @nareshk181 एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी उंदरांच्या या लढतीवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “अगदी बरोबर दादा, हे खरंच खूप मोठं प्रकरण झालं आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मॅटर खूप मोठा वाटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही लढाई तर खूप रंजक दिसत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video rats wwe fight goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • animals
  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.