Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : दारूच्या नशेत इतका बुडाला की अखेर वाघानेच मद्यपीला घरी आणून सोडलं… म्हणाला, “बस कर भावा, घरी जा”

Funny Video : "बाबा घरी रहा... आधीच बिबट्या पिसाळलाय, खाऊन टाकेल!" दारुड्याचे हाल पाहून वाघाला आली दया... दम देऊन सोडले घरी. घटनेचा मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2025 | 02:35 PM
Video Viral : दारूच्या नशेत इतका बुडाला की अखेर वाघानेच मद्यपीला घरी आणून सोडलं... म्हणाला, "बस कर भावा, घरी जा"

Video Viral : दारूच्या नशेत इतका बुडाला की अखेर वाघानेच मद्यपीला घरी आणून सोडलं... म्हणाला, "बस कर भावा, घरी जा"

Follow Us
Close
Follow Us:
  • मद्यपी आणि वाघाचा व्हिडिओ व्हायरल
  • वाघाने मद्यपीला घरी आणून सोडलं
  • दृश्य पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल
सोशल मिडियावर एक मजेदार व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ एका मद्यपी आणि वाघासंबंधित असून यात काही मजेदार दृश्ये दिसून आले ज्यांचा कुणी कधी स्वप्नातही विचार केला नसेल. वाघ हा जंगलाचा एक धोकादायक शिकारी आहे, आपल्या शिकाऱ्याला तो सहजासहजी सोडत नाही. पण व्हिडिओमध्ये वाघाची एक वेगळीच आणि आश्चर्यकारक बाजू दिसून आली. व्हिडिओमध्ये जर नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की यात एक वाघ आपल्या तोंडात एका मद्यपीला घरी आणून सोडत आहे. वाघाची ही कृती इतकी अजब होती की ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला या मजेदार व्हिडिओत नक्की काय काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मस्ती आली अंगाशी…! प्रँक करताच मुलाला राग झाला अनावर, लिफ्टमध्येच तोंड सुजेपर्यंयत चोपलं; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, वाघ नशेत गुंग झालेल्या मद्यपीला आपल्या तोंडात पकडून घरी सुखरुप आणून सोडताना दिसून येत आहे. तो मद्यपीला काळजीपूर्वक आपल्या तोंडात पकडतो आणि घर दिसताच घरासमोर त्याला जमिनीवर उतरवतो. माणून जमिनीवर लेटताच पुन्हा आपली दारुची बाटली उघडतो आणि त्यातून दारुचे सेवन करु लागतो. वाघ त्याला एकटक नजरेने पाहत असतो. मद्यपानाचे सेवन केल्याचे व्यक्तीला कशाचेही भान नसते. तो दारु पिल्यांनतर पुढच्याच क्षणी वाघावर हात उगारत त्याला तिकडून जाण्याचा आदेश देतो, ज्यावर वाघही तिकडून पळून जातो. व्हिडिओच्या आत व्यक्ती घराच्या आत प्रवेश करताना दिसून येतो. व्हिडिओतील हा सर्वच प्रकार आश्चर्यचकित करणारा असून याच्या सत्यतेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वाघासारखा धोकादायक प्राणी असे काही करणे शक्य नाही अशात हा एआयद्वारे बनवण्यात आल्याचा अंदाज आहे.

शराब में इतनी ताकत होती है, कि शराबियों को शेर घर छोड़ने आते हैं। 😂😁😂 pic.twitter.com/6nZiIrUGyX — Dinesh Kumar (@DineshRedBull) November 22, 2025

जंगलाच्या राजाने खाल्ला कुत्र्याचा मार, जबडा पकडून असा खेचला की वेदनेने सिंहही हादरला; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @DineshRedBull नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘दारूमध्ये इतकी ताकद असते की सिंह दारू पिणाऱ्यांना घरी सोडायला येतात’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याला तसही घरी जाऊन पत्नीचा मार खावा लागेल, यापेक्षा सिंहाने खाल्लं असतं तर बरं झालं असतं ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल, एआय अल्कोहोलपेक्षा अधिक शक्तिशाली बनला आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कमाल आहे तसा आहे एआय व्हिडिओ वाटत आहे ”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video viral tiger drop drunk man to home viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • funny viral video
  • Lion viral video
  • shocking viral news

संबंधित बातम्या

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral
1

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral

एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral
2

एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

क्षुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला… तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral
3

क्षुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला… तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral
4

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.