Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! इथे मुली मृतांशी करतात लग्न, मग जे घडतं ते आश्चर्यकारक… या भूत विवाहाच कारण तुम्हाला हैराण करेल

Weird Wedding Ritual: जगातील एकमेव असे ठिकाण जिथे मुलींची मृतांशी लग्नगाठ बांधली जाते. हा विवाहसोहळा साधा नसून यात बराच खर्च केला जातो आणि अक्षरशः स्मशानातून मृतदेह काढून त्याचे लग्न लावले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2025 | 11:45 AM
अजब-गजब! इथे मुली मृतांशी करतात लग्न, मग जे घडतं ते आश्चर्यकारक... या भूत विवाहाच कारण तुम्हाला हैराण करेल

अजब-गजब! इथे मुली मृतांशी करतात लग्न, मग जे घडतं ते आश्चर्यकारक... या भूत विवाहाच कारण तुम्हाला हैराण करेल

Follow Us
Close
Follow Us:

लग्न ही संकल्पना प्रत्येक देशात सारखी असते. मात्र लग्नाचा हा सोहळा साजरा करण्याची पद्धत त्या त्या ठिकाणाहून बदलत जाते. लग्नाकडे दोन व्यक्तींचे आणि कुटुंबांचे मिलन म्हणून पाहिले जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत जिथे लग्न वेगवेगळ्या रीतिरिवाजांनी आणि विधींनी केले जाते. बऱ्याच द या प्रथा आणि परंपरा इतक्या अनोख्या असतात की त्या आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. चीनमध्येही अशीच एक परंपरा आहे जी ऐकताच तुम्ही चक्रावून जाल. यात नक्की काय घडते आणि ही परंपरा नक्की काय आहे याविषयी चला सविस्तर जाणून घेऊया.

“मी तुझे 200 तुकडे करीन”! बायकोने नवऱ्याला दिली जीवघेणी धमकी; पुढे काय घडलं? Video Viral

मुली मृतांशी करतात लग्न

चीनमध्ये मुला-मुलींचे लग्न लग्न कोणत्या मुलाशी नव्हे तर चक्क मृतांशी केले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये फक्त मुलींनाच ही पद्धत पाळावी लागते. चीनमध्ये ही असामान्य प्रथा भूत विवाह म्हणून ओळखली जाते. ही परंपरा सुमारे 3,000 वर्षे जुनी आहे, यात मृतांसोबत मुलींचे लग्न लावून दिले जाते. या भुताटकीच्या लग्नाच्या परंपरेमागील कारण अनेकांना आश्चर्यचकित करू शकते.

मृतांशी का लावले जाते लग्न?

अनुयायांचा असा विश्वास आहे की, यामुळे अविवाहित लोकांना मृत्यूनंतर एकटेपणापासून वाचवण्यासाठी मदत होते. या प्रथेत, जिवंत व्यक्ती मृतांशी लग्न करतात. जिवंत व्यक्तींसाठी मॅचमेकर करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे, चीनमध्ये मृत मुलाचे किंवा मुलीचे कुटुंब योग्य जोडीदार शोधण्यासाठी फेंगशुई मास्टरला कामावर ठेवते. त्यानंतर मृत व्यक्तीला स्मशानभूमीतून बाहेर काढले जाते, वधू किंवा वराच्या पोशाखात घातले जाते आणि औपचारिक समारंभात लग्न लावून दिले जाते. ही प्रथा प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळते. काही स्थानिकांचा असा विश्वास आहे की जर विवाहित महिलेची कबर एका अविवाहित पुरुषाच्या कबरीजवळ बांधली गेली तर तो पुढील जन्मात एकटा राहणार नाही.

बापरे! गवत खाण्यासाठी बकरी थेट विजेच्या तारांवर जाऊन बसली, पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल; Video Viral

असे लग्न खूप महाग असतात.

हे लग्न खर्चिक असतात, ज्यामध्ये कुटुंबे प्रचंड पैसा खर्च करतात. चीन सरकारने या लग्न पद्धतीला बेकायदेशीर ठरवले आहे मात्र तरीही काही भागात अजूनही हे असे भूत विवाह होतात. भूतविवाह ही चीनमध्ये एक अंधश्रद्धाळू प्रथा आहे ज्यामध्ये जिवंत व्यक्ती मृत्यूनंतरच्या जीवनात ब्रह्मचर्य संपवण्यासाठी आणि मृत व्यक्तीला एकटे वाटू नये यासाठी मृतदेहाशी लग्न करते.

Web Title: Girls marry dead people reason behind ghost marriages viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

पोरांसाठी माया…! चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral
1

पोरांसाठी माया…! चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral

पुणे मेट्रो स्टेशनवर कपलने केलं हटके फोटोशूट; मात्र मेट्रो प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा, Video Viral
2

पुणे मेट्रो स्टेशनवर कपलने केलं हटके फोटोशूट; मात्र मेट्रो प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा, Video Viral

कोल्हापूरात बिबट्याने माजवला धूमाकूळ, पोलिसांवरच केला हल्ला, अधिकाऱ्याने पळत पळत वाचवला जीव; Video Viral
3

कोल्हापूरात बिबट्याने माजवला धूमाकूळ, पोलिसांवरच केला हल्ला, अधिकाऱ्याने पळत पळत वाचवला जीव; Video Viral

अरे बापरे! फळ आहे की सोनं? 10 कोटींचा सफरचंद सर्वत्र ठरलाय चर्चेचा विषय; नक्की काय खास आहे यात?
4

अरे बापरे! फळ आहे की सोनं? 10 कोटींचा सफरचंद सर्वत्र ठरलाय चर्चेचा विषय; नक्की काय खास आहे यात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.