Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज्जींनी कामासाठी पाठवलं पण आजोबा रस्त्यावरच्या वरातीत लागले नाचू, मग पुढे जे घडलं… Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही

Old Couple Funny Video : डान्समध्ये हिरो, पण आज्जींसमोर झिरो! नाचता नाचता घरं विसरले अन् आज्जींनी काठीनेच आजोबांना शिकवला धडा. व्हिडिओतील मजेदार दृष्ये पाहाल तर हसू आवरता आवरणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 03, 2026 | 02:08 PM
आज्जींनी कामासाठी पाठवलं पण आजोबा रस्त्यावरच्या वरातीत लागले नाचू, मग पुढे जे घडलं... Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही

आज्जींनी कामासाठी पाठवलं पण आजोबा रस्त्यावरच्या वरातीत लागले नाचू, मग पुढे जे घडलं... Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही

Follow Us
Follow Us:
  • आजोबा लग्नाच्या वरातीत गाण्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसतात.
  • आज्जी अचानक येऊन काठी घेऊन त्यांच्या मागे लागतात, त्यामुळे आजोबा घाबरून पळतात.
  • हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांना खूप हसू येत आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी हास्यास्प व्हिडिओ शेअर केले जातात, कधी धक्कादायक घटनांचे तर कधी असे दृष्य शेअर केले जाते ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. अलिकडे मात्र इथे एका वृद्ध जोडप्याचा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. असं म्हणतात पुरुष कितीही कठोर असला तरी आपल्या बायकोसमोर मात्र त्याची भित्रीभागूबाई होते. व्हिडिओमध्येही आजोबांसोबत असंच काहीसं घडतं. चला आता व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

ऑक्टोपसला पकडणं पडलं महागात, मच्छिमाराच्या संपूर्ण चेहऱ्याला वेढलं अन् समुद्राच्या मधोमध दिसला अनोखा थरार; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर एका वृद्ध जोडप्याचा मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात आजोबा लग्नाच्या वरातीत बेधुंद होऊन गाण्यावर नाचताना दिसत आहेत. आजोबा तरुणांसोबत बेफान होऊन नाचतात पण तितक्यातच मागून त्यांच्या पत्नीची म्हणजेच आज्जींची एंट्री होते. सांगितलेलं काम सोडून आजोबा कुणाच्याही लग्नाच्या मिरवणूकीत नाचत आहेत हे पाहून आज्जी संतापतात आणि भररस्त्यात काठी घेऊन त्यांच्या मागे लागतात.

आज्जींना पाहताच आजोबा घाबरतात आणि वेगाने तिथून पळू लागतात. व्हिडिओच्या शेवटी आजोबा पळून जाताना दिसतात तर आज्जीही त्यांच्या मागे काठी घेऊन पळताना दिसून येतात. आज्जी-आजोबांच्या या गमतीदार व्हिडिओने आता यूजर्सना हसू अनावर केलं आहे. आज्जींनी घाबरणारे आजोबा पाहून यूजर्सना हसू आवरता आलं नाही आणि अनेकांनी व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. या दृष्यातून आपल्याला स्पष्ट होतं की, वय कितीही वाढलं तरी बालपण हे आपल्यात कुठे ना कुठे दडलेलं असतंच.

आजारपणातही उचललं ओझं, शेवटी बापाच्या खांद्यावरचा ताण सोपा नव्हे, Viral Video ने युजर्सना केलं इमोशनल

हा व्हिडिओ @memewalanews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आजोबांनी माैज केली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हाहाहा हे मजेदार होतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजोबांची चोरी अखेर पकडली गेली वाटतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Grandma came with stick to beat grandpa funny video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral
1

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral

इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
2

इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही… Video Viral
3

लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही… Video Viral

८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना… भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, ‘आमची होतेय लूट’
4

८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना… भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, ‘आमची होतेय लूट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.