Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

Katihar Viral Video : बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील बडी दुर्गा स्थान परिसरात आयोजित दसरा मेळाव्यात ब्रेक डान्स पाळण्याला अपघात झाला. वेगाने फिरणाऱ्या पाळण्यातून काही पर्यटक खाली पडून इतर डब्यांवर आदळल्याची घटना घडली

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 25, 2026 | 10:15 PM
PHOTO GENRATE AI

PHOTO GENRATE AI

Follow Us
Follow Us:
  • अपघाताचे नेमके कारण अद्याप  स्पष्ट झाले नाही  
  • जत्रे दरम्यान हा पाळणा वेगात सुरू होता 
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 
Katihar Viral Video :  बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील ‘बडी दुर्गा स्थान’ परिसरात आयोजित जत्रेत मोठी घटना घडली. चालत्या ‘ब्रेक डान्स’ च्या  पाळण्यातून अचानक काही पर्यटक खाली पडले आणि इतर डब्यांवर आदळले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण राईडच्या मालकाने सांगितले आहे की, या घटनेत 2 ते 3 व्यक्ती जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जत्रेतील पाळण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

जत्रेत ‘ग्रॅव्हिटी स्विंग’ (झोपाळा) तुटला. अपघाताच्या वेळी या झोपाळ्यावर 20-30 मुले होती. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व मुले सुरक्षित आहेत. असे सांगण्यात येते. या झोपाळ्याला अधिकृत परवानगी होती. या झोपाळ्याच्या सुरक्षिततेची तपासणी केली होती का, की त्याची स्थिती न तपासताच ‘एनओसी’ (NOC) देण्यात आली होती. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

 

अपघाताचे नेमके कारण अद्याप  स्पष्ट झाले नाही

प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक लोकांच्या मते, पाळण्याच्या डब्याचं सीट लॉक नीट लागले नव्हते किंवा फिरताना डबाच तुटला असावा.  मात्र, प्रशासनाकडून किंवा तपास यंत्रणांकडून अपघाताचे नेमके कारण अद्याप  स्पष्ट झाले नाही.

 

#UttarPradesh: In #Kanpur, the gravity swing broke at the #Dussehra fair. At the time of the accident, 20-30 children were on the swing. According to the police, everyone is safe. It is also being said that the swing had permission. After the swing broke, questions are bound to arise: Was the swing’s fitness checked, or was the NOC issued without inspecting its condition? — Siraj Noorani (@sirajnoorani) October 23, 2026

जत्रे दरम्यान हा पाळणा वेगात सुरू होता

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार काही लोक किरकोळ जखमी झाले असून कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. अशी माहिती समोर येत आहे. जत्रे दरम्यान हा पाळणा वेगात सुरू होता. हा अपघात झाल्याने जत्रेत एकच खळबळ उडाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन गर्दीला शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सदर घटनेचा संपूर्ण थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. जत्रेतील मनोरंजनात्मक राईड्सच्या सुरक्षिततेवर आणि देखभालीवर आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक

Web Title: Bihar katihar dussehra fair break dance ride accident sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • bihar
  • Car Video Viral
  • viral video

संबंधित बातम्या

VIRAL VIDEO: पॅरिसच्या रस्त्यांवर अवतरले अ‍ॅव्हेंजर्स; ब्लॅक पँथर अन् कॅप्टन अमेरिकासह बाकी सुपरहिरोंची आंदोलनात धमाकेदार एन्ट्री
1

VIRAL VIDEO: पॅरिसच्या रस्त्यांवर अवतरले अ‍ॅव्हेंजर्स; ब्लॅक पँथर अन् कॅप्टन अमेरिकासह बाकी सुपरहिरोंची आंदोलनात धमाकेदार एन्ट्री

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
2

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
3

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Pension News: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हवी असेल तर त्वरित करा जीवन प्रमाणीकरण, अन्यथा…
4

Pension News: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हवी असेल तर त्वरित करा जीवन प्रमाणीकरण, अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.