Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाय गर्मी! कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाड्यांसाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Desi Jugad Video : सोशल मीडियावर एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कडाक्याच्या उन्हातून वाचण्यासाठी वरातीसाठी चक्क चालता-फिरता मंडपच बनवण्यात आला आहे. हा जुगाड पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 04:56 PM
Funny Desi Jugad Viral Video

Funny Desi Jugad Viral Video

Follow Us
Follow Us:
  • कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाड्यांचा अजब जुगाड
  • VIDEO पाहून पोट धरुन हसाल
  • पाहा व्हिडिओ
Desi Jugad Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही जुगाडाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कोणी काय करेल सांगता येत नाही. काही जुगाड खरेच कौतुकास्पद असतात, तर काही जुगाड पाहून हसावे की रडावे कळत नाही. जुगाड करण्यात भारतीय आघाडीवर आहेत. सध्या असाच एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी असा काही जुगाड वऱ्हाड्यांनी केला आहे की पाहून तुम्हीही म्हणाल वा काय डोकंय?

संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन; जाब विचारताच नराधमाने उचलला हात, Video Viral

काय आहे जुगाड?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कडाक्याच्या उन्हात एक वरात जाताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वरातीसोबत एक चालता-फिरता मंडप आहे. वऱ्हाड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हा जुगाड करण्यात आला आहे. वरातीबरोबर काही लोक हा मंडप घेऊन चालताना दिसत आहेत. यामुळे वऱ्हाडी आरामात गाण्यांच्या तालावर नाचताना दिसत आहेत. हा जुगाड पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @deej_rohit_435  या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे, हा जुगाड भारताबाहेर नाही गेला पाहिजे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा तर खरा व्हिआयपी थाट आहे असे म्हटले आहे. आणखी एकाने आतापर्यंतच सगळ्यात भन्नाट लग्न आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं…, पाहा काय घडलं? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Heatwave wedding guests funny jugaad viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Desi Jugaad
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.