Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा, भिकाऱ्यांनाही सोडलं नाही… विज बिल भरण्यासाठी चीनच्या रस्त्यावर भीक मागू लागला रोबोट; Video Viral

China Viral Video : भिकाऱ्यांची नोकरी धोक्यात? चीनच्या रस्त्यांवर भिक मागताना दिसला ह्यूमनॉइड रोबोट. पैसे ठेवण्यासाठी ट्रे, स्पीकर आणि QR कोड घेऊन तो विज बिल भरण्यासाठी हात जोडून भिक मागू लागला. रोबोटच्या अनोख्या व्हिडिओने इंटरनेटवर सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 23, 2026 | 03:16 PM
अरे देवा, भिकाऱ्यांनाही सोडलं नाही... विज बिल भरण्यासाठी चीनच्या रस्त्यावर भीक मागू लागला रोबोट; Video Viral

अरे देवा, भिकाऱ्यांनाही सोडलं नाही... विज बिल भरण्यासाठी चीनच्या रस्त्यावर भीक मागू लागला रोबोट; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चीनमधील एका मानवाकृती रोबोटचा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • रोबोटने लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आगळीवेगळी पद्धत वापरल्याचे व्हिडिओत दिसते.
  • या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया आणि चर्चांचा वर्षाव होत आहे.
मागील काही काळापासून रोबोटची संख्या इतकी वाढली आहे की रोबोट आपली नोकरी खातोय की काय याची भिती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. रोबोटचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असून अलिकडेच एक अनोखा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ चीनमधील असून इथे एक रोबोट भररस्त्यात भीक मागताना दिसला. अन्य क्षेत्रात रोबोटमुळे नोकरी जाण्याची शक्यता तर होतीच पण आता भीकाऱ्यांचीही नोकरी रोबोट घेतोय की काय असा प्रश्न ऑनलाईन उपस्थित झाला आहे.

हिजाब न घातल्याची मोठी किंमत? स्लिवलेस ड्रेसमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्या इराणी गायिकेला दिली ७४ फटक्यांची शिक्षा; Video Viral

रिचार्जच्या पैशांसाठी मागितली भिक

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक रोबोट रस्त्यावर हुबेहुब माणसांसारखा भिक मागताना दिसला. त्याने आपली दोन्ही हात जोडले होते, मान खाली केली होती आणि तिथून जाणाऱ्या लोकांकडून तो पैशांची मागणी करत होता. मुख्य म्हणजे भिक मागण्यासाठी तो पूर्ण तयारी करुन आला होता. यावेळी त्याने पैसे ठेवण्यासाठी समोर एक ट्रे ठेवला होता तर ज्यांच्याकडे कॅश नसेल त्यांच्यासाठी QR कोड देखील रोबोट घेऊन बसला होता. रोबोटवर लावलेल्या एलईडी साइनबोर्ड आणि लाऊडस्पीकरमधून सतत एकच संदेश दिला जात होता – “माझ्याकडे फोन चार्ज करायला पैसे नाहीत, कृपया माझे विजेचे बिल भरण्यास मदत करा”.

रिपोर्ट्सनुसार, रस्त्यावरील लोकांकडून भिक मागणाऱ्या या रोबोटचे नाव Unitree G1 असे आहे. याला चीनची रोबोटिक्स कंपनी ‘यूनिट्री’ तयार केले आहे. रोबोटकडून भिक मागण्यामागे कंपनीचा काय उद्देश होता हे समजलं नसलं तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही लोकांनी खरोखर रोबोटला पैसे देऊन त्याची मदत करु पाहिली आहे.

China’s got humanoid robots roaming the streets begging for donations to pay their “electricity bill.” Complete with speaker, tray, and QR code. Is it moving to California? Perfect training for life there. pic.twitter.com/9VTuxwkkcw — Andrew Alvarez (@theOGalv) June 16, 2026

धावत्या रेल्वेत झाली महिलेची प्रसुती, पहिल्या मुलाने रेल्वेत तर दुसऱ्याने रुग्णवाहिकेत घेतला जन्म; घटनेचा Video Viral

रोबोटच्या व्हिडिओने सध्या सोशल मिडियावर लोकांचे मनोरंजन केले असून लोक मोठ्या आवडीने व्हिडिओ पाहत आहेत. हा व्हिडिओ @theOGalv नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हा हा, रोबोट आता भिकारी झाले आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो सगळ्या संसाधनांसोबत भिक मागत आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मग आता याला डिजिटल भिकारी म्हणायचं का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Humanoid robot seen begging on china streets video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • China
  • Robot
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
3

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.