Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चुम्मे पे चुम्मा! सासरच्या मंडळींशी स्टेजवरच घेतली अनोखी भेट… लग्नातील दृष्ये पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल; Video Viral

Wedding Video : नातेवाईकांच्या प्रेमाला काही तोड नाही! स्टेजवर जाऊन मिठीच मारली नाही तर चुंबनही घेतले. अनोख्या मिलनाचा हा व्हिडिओ पाहून आता सोशल मिडियावर हास्याचा पूर आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 26, 2026 | 10:29 AM
चुम्मे पे चुम्मा! सासरच्या मंडळींशी स्टेजवरच घेतली अनोखी भेट... लग्नातील दृष्ये पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल; Video Viral

चुम्मे पे चुम्मा! सासरच्या मंडळींशी स्टेजवरच घेतली अनोखी भेट... लग्नातील दृष्ये पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या स्टेजवर दोन नातेवाईकांची अनोखी भेट चर्चेत आली.
  • मिठीबरोबरच वारंवार चुंबन घेतल्याने उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले.
  • व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच यूजर्सनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे कधी तुम्हाला लोकांचा अनोखा स्टंट पाहायला मिळेल तर कधी कुणाचा अविश्वसनीय जुगाड तर कधी लग्नसमारंभातील मजेदार दृष्ये… या व्हिडिओत कधी काय दिसून येईल ते सांगतो येत नाही. अशात सोशल मिडियावर आताही एक हास्यास्पद व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात आप्तेष्टांच अनोख मिलन दिसून आलं. स्टेजवरच हा प्रकार घडल्याने सर्वांनीच या दृष्यांची मजा लुटली, तर काहींनी याचा व्हिडिओ शूट करत हे दृष्य इंटरनेटवर शेअर केले. चला नक्की काय घडलं याविषयी जर सविस्तर जाणून घेऊया.

“ती रक्कम अद्याप बनली नाही जी मला विकत घेईल”, राघव चड्डाचे जुने व्हिडिओज Viral; युजर्स संतापले म्हणाले, “कुत्रा… “

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका लग्नसमारंभातील असल्याचे समजत आहे. यात दोन पुरुष मंडळी जे एकमेकांचे नातेवाईक असावेत, दोघेही स्टेजवर एकमेकांची भेट घेताना दिसले. आता साधारण जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा ते गळाभेट घेऊन एकमेकांची विचारपूस करतात. पण या दृष्यात मात्र असं न घडता काहीतरी वेगळेच दृष्य दिसले ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. स्टेजवर दोन्ही मंडळींनी एकमेकांना फक्त मिठीच नाही तर अनेकदा चुंबन करत भेट घेतली. दोन हरवलेले प्रियकर अनेक वर्षांनंतर भेटत असल्यासारखे ते एकमेकांना जणू सोडूच इच्छित नव्हते. लग्नात घडलेल्या या प्रकाराने लोकांना चांगलंच थक्क केलं तर काहींना हे दृष्य पाहून हसू अनावर झाले. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

ऐसा समधी मिलन अपनी जिंदगी में आज से पहले कभी नहीं देखा हूं। pic.twitter.com/oEjiQH4qZv — छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) April 24, 2026

अबब! स्वागतासाठी नवरदेवाला घालण्यात आला १०० फूट लांब ५०० रुपयांच्या नोटांचा हार, राजस्थानच्या लग्नसमारंभातील Video Viral

लग्नसमारंभादरम्यान घडून आलेल्या या विचित्र प्रकाराचा व्हिडिओ @ChapraZila नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.  व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आजच्या आधी मी माझ्या आयुष्यात सासरच्या मंडळींची अशी भेट कधीच पाहिली नव्हती’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “भावांनो तुम्ही एखादी रुम बघा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे ते नक्की काय करत आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “करत ते आहेत पण लाज मला वाटतेय!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: In laws funny meeting in wedding video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.