Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतात एवढी हिंमत नाही…’ ; LeT च्या दहशतवाद्याने भारताला उघड धमकी देत केलं भडकाऊ भाषण, VIDEO VIRAL

Pakistan Viral Video : पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी अब्दुल रौफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रौफ भारताविरोधी गरळ ओकत असून हल्ल्याची धमकीही दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 16, 2025 | 03:52 PM
Pakistan Viral Video

Pakistan Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • LeT च्या दहशतवाद्याची भारताला उघड धमकी
  • काश्मीरबाबत केले भडकाऊ भाषण
  • व्हिडिओ व्हायरल
Terrorist Raf Video : इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) जगभरात दहशतवादा पसवण्यासाठी ओळखला जातो. या दहशतवादी पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाच्या संघटनेच्या एका दहशवाद्याने भारताला धमकी दिली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियाीवर व्हायरल होत असून यामध्ये त्याने भारतविरोधी गरळ ओकली आहे.

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर?

या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी अब्दुल रौफने भारताविरोधी गरळ ओकली आहे. त्याने दिल्ली बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. तसेच भारताच्या S-400 राफेल लढाऊ विमानाची खिल्ली उडवली आहे. रौफ हा लष्कर प्रमुख हाफिज सईच्या जवळचा मानला जातो. ऑपरेशन सिंदूरनंचर रोफ दहशतवाद्यांच्या कबरीवर दिसला होता. यावेळी अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील उपस्थित होते. त्याने भारताकडे गेल्या ५० वर्षापासून पाकिस्तानला पाहण्याची हिंमत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की,जगभरातील देशांमध्ये केवळ पाकिस्तानकडेच अण्वस्त्रे आहेत.

काश्मीरबद्दलही रौफने ओकली गरळ

दहशतवादी रौफने भारताची राजधानी काबीज करण्याचा दावा व्हिडिओमध्ये केला आहे. शिवाय त्याने काश्मीरविरोधात भडकाऊ व्यक्तव्य केले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचार सुरुच राहिले असे रौफने म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कराकडून देखील भारताला धमकी

शिवाय काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराकडून देखील भारताला धमकी मिळाली होती. पाकिस्तानच्या संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून नुकेतच असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर त्याच्या हाती पाकिस्तानच्या भू-दल, हवाई-दल, आणि नौदलाची ताकद हाती आली आहे. तसेच अण्वस्त्रांचा रिमोट देखील हातात आला आहे, नवे CDF म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुनीरने देखील भारताविरोधी गरळ ओकत हल्ल्याची धमकी दिली होती. यामुळे रौफच्या या व्हिडिओने खळबळ माजवली आहे.

सध्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची कोणतीही पुष्टी झालेली नाही, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील दहशतवाद्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

व्हायरल व्हिडिओ

आतंकी अब्दुल रऊफ है, जो लश्कर-ए-तैयबा के संस्थापक हाफिज सईद का करीबी सहयोगी और अमेरिका द्वारा प्रतिबंधित आतंकवादी है। अपने भाषण में रऊफ ने भारत पर हमलों की खुली वकालत कर उत्तेजक अंदाज़ में कहा कि “दिल्ली को दुल्हन बनाया जाएगा”।#ThankYouCena pic.twitter.com/WGt8y0J9pS — Shukla_AJ (@Tamoghn_Tejas) December 14, 2025

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

Web Title: India doesnt have the courage says let terrorist abdul rauf in open threatening speech video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Pakistan News
  • pakistan viral video

संबंधित बातम्या

पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल
1

पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर? 
2

भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर? 

इएरफोन ते पंतप्रधान मोदींच्या नक्कलपर्यंत… शाहबाज शरीफ ‘या’ क्षणांमुळे बनले हास्याचे पात्र, VIDEO
3

इएरफोन ते पंतप्रधान मोदींच्या नक्कलपर्यंत… शाहबाज शरीफ ‘या’ क्षणांमुळे बनले हास्याचे पात्र, VIDEO

Adiala Jail: Imran Khan प्रकरणात संयुक्त राष्ट्रांचा थेट हस्तक्षेप! ‘तुरुंगातील वागणूक अमानुष’; ‘एकांतवास’ त्वरित संपवण्याचे आवाहन
4

Adiala Jail: Imran Khan प्रकरणात संयुक्त राष्ट्रांचा थेट हस्तक्षेप! ‘तुरुंगातील वागणूक अमानुष’; ‘एकांतवास’ त्वरित संपवण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.