Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उसाचा रस थेट सातासमुद्रापार पोहोचला; एका ग्लासची किंमत ऐकून व्हाल थक्क, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक चकित करवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपले उन्हाळ्यातील पारंपारिक पेय उसाचा रस आता थेट सातासमुद्रापार पोहोचले आहे. युरोपीय लोकांनी उसाच्या रसाचा व्यवसाय सुरु केला आहे. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 10:58 AM
Indian Sugarcane Juice now in Europe video viral

Indian Sugarcane Juice now in Europe video viral

Follow Us
Follow Us:
  • युरोपच्या रस्त्यावर भारतीय गाडा
  • उसाची रसाची किंम ऐकून व्हाल थक्क
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सध्या उन्हाळ्याचा महिना सुरु आहे. वातावरण चांगलेच तापलं असून उन्हामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. अशातच या रणरणत्या उन्हात तुम्ही १०-२० रुपयांचा रस पित असाल. पण तुम्हाला माहित आहे का हा उसाचा रस आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. या उसाच्या रसाने थेट युरोप गाठले असून तेथील लोकांना वेडं लावलं आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युरोपच्या रस्त्यांवर दोन लोक उसाचा रस विकताना दिसत आहे. भारतात १०-२० रुपयाला मिळणाऱ्या उसाचा रस युरोपमध्ये मात्र लक्झरी किंमतीत विकला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, दोन युरोपीन लोक रस्त्यावर उसाचा स्टॉल लावला आहे. भारतीय स्टाईलमध्ये उसाचा रस काढून विकत आहे. ग्राहकांची गर्दी देखील जमा झाली आहे. विशेष म्हणजे या लोकांनी उसाच्या रसाला कॉकटेल स्टाईलमध्ये बनवून विकले आहे. यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याची किंमतही तेवढीच जास्त आहे. ही बाब आश्चर्याची आहे. एका ग्लासची किंमत ५ युरो आहे जी भारतीय रुपयांमध्ये ५०० रुपयांच्या आसपास आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. भारतीयांना तर किंमत ऐकून धक्काच बसला आहे.

भारताला रिब्रॅंडिंगची गरज! केरळचे सौंदर्य पाहून परदेशी पर्यटक झाला फिदा, केलं तोंडभरुन कौतुक VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @prabhuvisha या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेक भारतीय हा व्हिडिओ पाहून चकित झाले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अरे यार, याचं तर खरंच जबरदस्त ‘अपग्रेड’ झालंय. तर दुसऱ्या एकाने भाई वा, काय आयडिया आहे असे म्हटले आहे. काहींनी हे काही नवीन नाही, अनेक वर्षांपासून सुरु आहे हे असे म्हटले आहे.

शेवटी प्रेम आपला मार्ग शोधतोच! व्हीलचेअर नाकारली, मग काय? आजोबांनी सायकलवरून पत्नीला नेलं घरी; हृदयस्पर्शी Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian sugarcane juice in europe price per glass leave you shocked video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.