Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! कामाख्या मंदिरात जमावाचा कपलवर हल्ला, तरुणीला फेकून मारली बाॅटल… Viral Video पाहून नेटकरी संतापले

Kamakhya Temple Viral Video : देवीच्याच दरबारी स्त्रीचा अपमान? कामाख्या मंदिरातील अंबुबाची मेळाव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले असून यातील दृष्यांनी लोकांचा राग अनावर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 10:40 AM
संतापजनक! कामाख्या मंदिरात जमावाचा कपलवर हल्ला, तरुणीला फेकून मारली बाॅटल... Viral Video पाहून नेटकरी संतापले

संतापजनक! कामाख्या मंदिरात जमावाचा कपलवर हल्ला, तरुणीला फेकून मारली बाॅटल... Viral Video पाहून नेटकरी संतापले

Follow Us
Follow Us:
  • प्रसिद्ध धार्मिक स्थळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • घटनेनंतर मंदिरातील गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
आसामच्या गुवाहटीमध्ये वसलेल कामाख्या देवीचे मंदिर देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. हे देशातील ५१ शक्तीपीठांपैकी एक असून इथे देवी सतीच्या योनीची पूजा केली जाते. अलिकडे सोशल मिडियावर कामाख्या मंदिरातील ऐतिहासिक अंबुबाची मेळ्याचे काही दृष्य शेअर करण्यात आले जे सध्या जोरदार चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये लोकांची भरगच्च गर्दी पाहायला मिळते आणि याच गर्दीतून त्रस्त झालेले काही लोक एका जोडप्यावर हल्ला करताना दिसतात. व्हिडिओतील दृष्यांमुळे नेटकरी चांगलेच नाराज झाले असून मंदिरातील आयोजकांवर आणि प्रशासकीय व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात मंदिर परिसरात लोकांची मोठी गर्दाी पाहयला मिळते. याच गर्दीतून वाट मिळत नसल्याने एक कपल बाजूला असलेल्या एका उंच कड्यावरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी गर्दीतील काही खोडकर लोक कपलवर हल्ला करतात आणि त्यांच्या अंगावर वस्तू फेकू लागतात. यातीलच एकाने फेकलेली बाॅटल तरुणीच्या कपाळवर लागते ज्यामुळे तरुणीची प्रकृती आणखी ढासळते. तिला चक्कर यायला लागते आणि गर्दीमुळे तिला गुदमरल्यासारखे वाटू लागते. या घटनेनंतर तरुणीची प्रियकर तिला धीर देतो आणि काहीवेळ कड्यावर बसवत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

यूजर्स भडकले

व्हिडिओतील ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंड करत असून यूजर्स व्हिडिओतील दृष्यांवर चांगलेच भडकले आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, कामाख्या मंदिरात महिलांची देवी म्हणून पूजा केली जात असताना, त्याच पवित्र परिसरात एका महिलेसोबत अशी गैरवर्तणूक होणे लज्जास्पद आहे. अशा घटनांमुळे धार्मिक स्थळीही महिला सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @rbh_creation नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “तुम्ही अशा ठिकाणी का जाता, जिथे देव फक्त जीव धोक्यात घालूनच मिळू शकतो?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ज्याने कोणी ही बाटली तिच्या कपाळावर मारली असेल, त्याला देव कधीही क्षमा करणार नाही” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तुम्ही आईच्या दरबारात काय करायला गेला होतात? मग तुम्हाला स्त्रीचा आदर करता येत नाही. आई तुमच्यासारख्या लोकांवर कशी खूश होईल?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Kamakhya temple viral video crowd misbehaved with women during ambubachi mela

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
1

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
2

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
3

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
4

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.