Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

कांवड यात्रेदरम्यान उत्तराखंडच्या देवप्रयागमध्ये गंगेच्या प्रवाहात एक कांवडिया वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भावाला वाचवण्यासाठी त्याच्या भावाने केलेली आर्त विनवणी कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2026 | 11:13 AM
‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा...’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा...’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • देवप्रयागमधील घाटावर गंगेत आंघोळ करताना कांवडिया अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकला.
  • भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने घटनास्थळी उपस्थित लोकांकडे मदतीची आर्त विनवणी केली.
  • अनेक प्रयत्नांनंतरही कांवडियाला वाचवता आले नाही; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
कांवड यात्रेदरम्यान एक व्यक्ती गंगेच्या पाण्यात बुडाला आणि भाऊ त्याच्या मदतीसाठी विनवणी करु लागला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून भावाची हतबदता पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. उत्तराखंडच्या देवप्रयागमध्ये ही घटना घडून आली आहे. मागील काही काळापासून कांवड यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक गंगेचे पाणी घेण्यासाठी उत्तरांखंडमध्ये दाखल होत आहेत. आतापर्यं ४ करोड लोक गंगेचे पाणी घेऊन हरिद्वार येथे पोहचले असून दुसरीकडे एका भाविकांचा गंगेच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यादरम्यान पिडिताचा भाऊ मदतीसाठी हतबल होऊन विनवणी करु लागला ज्याचे दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे.

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

माहितीनुसार, ही घटना शनिवारी देवप्रयागमधील एका घाटावर घडून आली. व्यक्ती नदीत आंघोळ करत असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात अडकला. प्रवाह त्याला वाहून नेत असताना, त्याचा मोठा भाऊ काठावर उभा राहून मदतीसाठी ओरडत होता आणि लोकांना त्याला वाचवण्याची विनवणी करत होता. तो वारंवार ओरडत होता, “पाच लाख रुपये घ्या, पण कोणीतरी माझ्या भावाला वाचवा…”

व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक व्यक्ती भावाला वाचवण्यासाठी मदतीची मागणी करताना दिसला. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात भावाची हतबलता दिसून येते. तरुण आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे, रडत असल्याचे आणि लोकांना विनवणी करत असल्याचे दिसते. “पाच लाख रुपये घ्या, फक्त माझ्या भावाला पकडा, त्याला वाचवा,” असे तो हताशपणे सर्वांना सांगत होता. नदीचा प्रवाह खूप वेगवान होता. मदतीसाठी सर्व हाका आणि प्रयत्न करूनही, त्या कावडयाला वाचवता आले नाही आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

“Take ₹5 Lakh, Just Save My Brother…” A Brother’s Desperate Plea as Kanwariya Is Swept Away in the Ganga A heartbreaking video has emerged from Tondeswar Ghat in Devprayag, where a Kanwariya was reportedly swept away while bathing in the Ganga amid a strong monsoon current.… pic.twitter.com/okTEB0AuCd — Kumaon Jagran (@KumaonJagran) August 9, 2026

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @KumaonJagran नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने यावर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “डोंगराळ भागाबद्दल कोणतीही माहिती नसताना मुसळधार पावसात तिथे जाऊन आनंद लुटणे, हा लोकांचा मूर्खपणा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपण आयुष्याला इतके गृहीत का धरतो? पाण्याबाबत आणि त्यातून उद्भवणाऱ्या धोक्यांबाबत भारतीय लोक खूपच बेफिकीर आहेत. या प्रचंड प्रवाहांत एखादा उत्तम पोहणाराही बुडू शकतो. अगदी शांत वाटणारे पाणीही धोकादायक असते. ही दुर्दैवी बाब आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पावसाळ्यात नदीच्या वर्तणुकीची काहीही कल्पना नसलेल्या त्या गावढळ लोकांना वाटले की, हे सर्व केवळ एक थट्टा-मस्करी आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Kanwar yatra devprayag kanwariya drowned ganga brother pleaded for help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Uttarakhand
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
1

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
2

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
3

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
4

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.