Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारगिल विजय दिवसानिमित्त ‘गोंडस’ व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

भारत आज २५ वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. याच दिवशी भारताला या युद्धात विजय मिळाला.  कारगिल युद्धात शेकडो भारतीय सैनिकांनी आपले बलिदान  दिले.  आज सोशल मीडियावर याच संबंधी एक गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही अभिमान वाटेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 26, 2024 | 02:37 PM
कारगिल विजय दिवसानिमित्त सोशल मीडियावर गोंडस व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

कारगिल विजय दिवसानिमित्त सोशल मीडियावर गोंडस व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

Follow Us
Close
Follow Us:

भारत आज २५ वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. याच दिवशी भारताला या युद्धात विजय मिळाला.  कारगिल युद्धात शेकडो भारतीय सैनिकांनी आपले बलिदान दिले. पाकिस्तानातून भारतात आलेल्या घुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत आपल्या जवानांनी त्यांना हुसकावून लावले आणि १९९९ चे युद्ध जिंकले. या युद्धात अनेक भारतीय शूर सैनिकांनी आपले प्राणही गमावले. तेव्हापासून दरवर्षी २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

युद्धातील विजयी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. आज देश 25 वा कारगिल विजय दिवस आपण साजरा करत आहोत. सध्या सोशल मीडियावर याच संबंधी एक गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण आज व्हायरल होणारा हा खूप सुंदर व्हिडीओ आहे.

व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही सैनिक त्यांच्या वाहनाजवळ उभे राहून लक्ष ठेवत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक लहान मूल त्यांच्याकडे चालत येते आणि त्यांना तिरंगा ध्वज देते. सैनिक तो तिरंगा घेतात. तिथून परत जात असताना अचानकपणे मुल वळून सैनिकांना सलाम करते. त्याला प्रत्युत्तर म्हणून सैनिकही त्याला सलामी देतात. सैनिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. हा व्हिडिओ जुना असून, कारगिल विजय दिवसानिमित्त तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

No fan of #IndainArmy will pass without liking this post. ❤

Jai Hind 🇮🇳#MumbaiRains #Budget2024 #viralvideo #KanganaRanaut #TaapseePannu #TamannaahBhatia #ShahRukhKhan #SalmanKhan #Israel #HistoricModi3 #Archery Parliament #TheGreatestOfAllTime CONGRATULATIONS SUNGHOON pic.twitter.com/uCoZhmxAc3

— Pallavi Sharma (@BhawaniPallavi) July 25, 2024

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BhawaniPallavi या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लाईक करून शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – ‘भारतीय सेना सर्वात बेस्ट आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘हे अगदी बरोबर आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले- ‘जय हिंद जय भारत.’ तर ‘याला म्हणतात संस्कार’ असेही एकाने म्हटले आहे.

 

Web Title: Kargil vijay divas a cute video getting viral on social media you will feel proud nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 02:37 PM

Topics:  

  • Kargil Vijay Divas

संबंधित बातम्या

1000 ITI मध्ये कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
1

1000 ITI मध्ये कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.