Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक Kiss अन् मृत्यूला बळी पडला व्यक्ती! किंग कोब्राचे चुंबन घेतानाच घडला अनर्थ प्रकार; घटनेचा चित्तथरारक Video Viral

Snake Bite Video : किंग कोब्राला किस करणं चांगलंच नडलं! तोंडातच मारला दंश अन् क्षणातच मृत्यूला पडला बळी. हरियाणातील या घटनेने सध्या सर्वांचाच थरकाप उडवून ठेवला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 03:30 PM
एक Kiss अन् मृत्यूला बळी पडला व्यक्ती! किंग कोब्राचे चुंबन घेतानाच घडला अनर्थ प्रकार; घटनेचा चित्तथरारक Video Viral

एक Kiss अन् मृत्यूला बळी पडला व्यक्ती! किंग कोब्राचे चुंबन घेतानाच घडला अनर्थ प्रकार; घटनेचा चित्तथरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • व्यक्तीने किंग कोब्राला किस करु पाहिलं.
  • कोब्राने लगेचच फणा काढला आणि तोंडावरच दंश केला.
  • या घटनेत व्यक्तीचा जीव गेल्याचे वृत्त आहे.
जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक म्हणजे किंग कोब्रा. जमिनीवर सरपटणारा हा प्राणी दिसायला लहान असला तरी त्याचा एक दंश आपल्याला मृत्यूच्या विळख्यात अडकवू शकतो. हा एक असा प्राणी आहे ज्याला पाहताच फक्त माणसंच नाही तर मोठमोठेही प्राणीही उलटे पाय धरुन पळू लागतात. अशातच अलिकडे सोशल मिडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक व्यक्ती किंग कोब्रासोबत धोकादायक स्टंट करताना दिसून आला. मुख्य म्हणजे हा स्टंट त्याला इतका महागात पडला की यात त्याला आपला जीवच गमवावा लागला. व्हिडिओमध्ये नक्की काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

कष्टाचं सोनं झालं! मेहनतीच्या पैशाने मुलाने घरी आणला पहिला फ्रिज, आई-वडिलांचा आनंद पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही हरियाणातील कर्नाल येथे घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्यक्तीला साप पकडण्याची आणि त्यांच्यासोबत खेळण्याची फार आवड होती. गावात कुठेही साप दिसला की, तो लगेच धावत जाऊन त्याला पकडायचा. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण झाली, पण यावेळी मात्र कोब्रा जास्तच घातक निघाला. सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, व्यक्ती कोब्राचे तोंड आपल्या तोंडात टाकताना दिसतो. दृष्य पाहून असे वाटते जणू तो किंग कोब्राचे चुंबनच घेत आहे आणि अशातच पुढे धक्कादायक घटना घडते.

कोब्राला काही व्यक्तीने त्याला पकडलेले आवडले नाही ज्यामुळे त्याने पुढच्याच क्षणी व्यक्तीच्या तोंडावरच त्याला जोरदार दंश केला. व्हिडिओमध्ये या दंशानंतर व्यक्ती नाॅर्मल दिसत असला तरी सांगण्यात येत आहे की काही वेळातच त्याची प्रकृती फार खालावली. कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले पण इथेच त्याचा मृत्यू झाला. ही घटना आपल्याला शिकवते की स्वत:मधील साहस कधीही निरर्थक गोष्टीवर वाया घालवू नये. कधीकधी आपले हेच धैर्य आणि आपल्यावरचा अतिआत्मविश्वास आपल्या जीवास घातक ठरु शकतो.

📍Karnal, Haryana: A man lost his life after attempting a dangerous stunt with a cobra, putting the snake’s head inside his mouth. The venomous snake bit him during the act, and the incident has gone viral on video. pic.twitter.com/md73uyeR4R — Deadly Kalesh (@Deadlykalesh) April 6, 2026

टक्करवर टक्कर! स्कॉर्पिओ गाड्यांनी लढले अनोखे युद्ध, मित्र भेटताच रस्त्यावर सुरु झाला अनोखा राडा; गुरुग्राममधील Video Viral

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओ इंटरनेटवर आता चांगलाच शेअर केला जात आहे. अनेक यूजर्सनेही व्हिडिओवर कमेंट करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “मूर्खपणाचे खेळ खेळाल, तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरतील.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरंच!!! लोकांमध्ये इतक्या पातळीचा मूर्खपणा असतो?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांच्या मृत्यूने आता लोकांना शिकवण मिळेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Kissing king cobra goes wrong snake bite takes life of man in haryana viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Haryana
  • king cobra
  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

कधी चांदीची मुंगी पाहिली आहे का? तापत्या उन्हात बाहेर येते आणि गारवा जाणवताच पाताळात पळून जाते; VIDEO आला समोर
1

कधी चांदीची मुंगी पाहिली आहे का? तापत्या उन्हात बाहेर येते आणि गारवा जाणवताच पाताळात पळून जाते; VIDEO आला समोर

Desi Jugaad : ‘हाय गर्मी’ , कडाक्याच्या उन्हात थंडगार हवेसाठी भारतीयांचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
2

Desi Jugaad : ‘हाय गर्मी’ , कडाक्याच्या उन्हात थंडगार हवेसाठी भारतीयांचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

खऱ्या आयुष्यात घडून आला चित्रपटाचा सीन! मेहंदीच्या रात्री आगीत जळाली नवरी, वराने रुग्णालयात बांधली लग्नगाठ; Video Viral
3

खऱ्या आयुष्यात घडून आला चित्रपटाचा सीन! मेहंदीच्या रात्री आगीत जळाली नवरी, वराने रुग्णालयात बांधली लग्नगाठ; Video Viral

भारतातील एकमेव ठिकाण जिथे आहे पाण्यात तरंगणारी भगवान विष्णूंची मूर्ती, अद्भूत आहे दृष्य अन् पाहाच हा Viral Video
4

भारतातील एकमेव ठिकाण जिथे आहे पाण्यात तरंगणारी भगवान विष्णूंची मूर्ती, अद्भूत आहे दृष्य अन् पाहाच हा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.