Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Woman Funeral Viral News : अंत्यसंस्कारासाठी भट्टीत ठेवले अन् महिलेच्या किचाळ्या ! कर्मचाऱ्यांची धावपळ,घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Woman Funeral Viral News : सोशल मीडियावर एका महिलेचा अंत्यसंस्कार करताना तिला जिवंतपणी भट्टीत टाकल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भट्टीतून किंकाळ्या ऐकू आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडल्याचे या व्हिडिओमध्ये सांगितले जाते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 20, 2026 | 07:15 PM
Viral Video of Shocking Funeral Incident Raises Questions ( अंत्यसंस्काराच्या वेळी घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हायरल व्हिडिओ प्रश्नचिन्ह उपस्थित करतो )

Viral Video of Shocking Funeral Incident Raises Questions ( अंत्यसंस्काराच्या वेळी घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हायरल व्हिडिओ प्रश्नचिन्ह उपस्थित करतो )

Follow Us
Follow Us:
  • अंत्यविधीबद्दलची एक भयानक कहाणी सोशल मीडियावर व्हायरल  
  • पण या महिलेला जिवंत का जाळले ?  
  • संबंधित महिला जिवंत होती का  
Woman Funeral Viral News : सध्या सोशल मिडियावर एका स्मशान भूमिचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओ मध्ये एका महिलेला मृत घोषित करून अंत्यसंस्कारासाठी भट्टीमध्ये ठेवण्यात आले.आत भट्टी मध्ये ठेवण्यात आल्या नंतर स्मशानातील कर्मचाऱ्यांना त्या मृत महिलेचा आक्रोश येऊ लागला. कर्मचाऱ्यांनी भट्टी उघली, तोपर्यंत उशिर झाला होता. पण या घटनेची संबंधित परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच या घटनेची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेची सत्य परिस्थिती समोर यायलाचं हवी असे सोशल मिडिया युजर्सचे म्हणणे आहे.

अंत्यविधीबद्दलची एक भयानक कहाणी सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेशी संबंधित कोणतेही बातमी अद्याप समोर आलेली नाही. या घटनेशी निघडीत ठिकाण व वेळ आणि सत्य अद्याप समोर आलेले नाही. या घटनेतील सत्यता आणि घटनेविषयी कोणतीही विश्वसनीय किंवा अधिकृत पुष्टी समोर आलेली नाही. कुबेरगंजमधील एका अंत्यविधीबद्दलची एक भयानक कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, परंतु हे दावे पडताळलेले नाहीत.

A woman was allegedly placed inside a cremation furnace while still alive. Then screams were reportedly heard from inside. 😨 A disturbing video is going viral under the name Kuberganj. But did this actually happen? No official confirmation has been found so far. The truth needs to come out. https://t.co/4ME5OvXVBD — Ms. Mishraji 🚩 (@mishraji_lol) November 19, 2026

पण या महिलेला जिवंत का जाळले ?

या व्हायरल व्हिडिओ मध्ये एका महिलेला जिवंतपणी भट्टीत टाकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आतून किचाळ्या ऐकू आल्यानंतर लगेलाच स्मशान भूमितील कर्मचाऱ्यांनी भट्टीचा दार उघडला. पण तो पर्यंत उशिर झाला होता. या महिलेवर जिवंत पणी अंत्यविधी करण्यात आला. असा दावा या व्हिडिओ मध्ये केला आहे.

Viral Video : “या मुलाच्या बॅगेत गांजा ठेवा…,” हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याला जाळ्यात अडकवण्याचा पोलिसांचा कट, व्हायरल व्हिडिओ

संबंधित महिला जिवंत होती का

या दाव्यामुळे सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घटना प्रत्यक्षात घडली का, संबंधित महिला जिवंत होती का, तसेच ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली, याची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे व्हायरल दाव्याची सत्यता अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होणार आहे.

मृत्यू समोर उभा! आधी मगरीचा हल्ला, मग सिंहांचा कळप अन् शेवटी तरसांचा घेराव…; रानडुकराचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही थक्क

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणता व्हिडिओ व्हायरल होत आहे?

    Ans: एका महिलेला मृत घोषित करून अंत्यसंस्कारासाठी भट्टीत ठेवल्याचा आणि त्यानंतर किंकाळ्या ऐकू आल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय.

  • Que: महिलेला जिवंतपणी भट्टीत टाकण्यात आले होते का?

    Ans: संबंधित महिला जिवंत होती की मृत, याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

  • Que: घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: पोस्टमध्ये कुबेरगंजचा उल्लेख केला जात आहे. मात्र, घटनेचे नेमके ठिकाण अद्याप स्वतंत्रपणे पडताळलेले नाही.

Web Title: Woman burned alive cremation furnace viral video fact check sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • News
  • shocking viral news
  • Social Media
  • Twitter Account
  • viral
  • viral news

संबंधित बातम्या

Indian Tourist in China Viral Video : चीनमध्ये गायीच्या पुतळ्यावर बीफचे तुकडे ; भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल
1

Indian Tourist in China Viral Video : चीनमध्ये गायीच्या पुतळ्यावर बीफचे तुकडे ; भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल

Gondiya Crime News: अनैतिक संबंधातून एयर होस्टेसची हत्या! वर्षा तुरकर हत्याकांडाचा उलगडा; चौघे ताब्यात
2

Gondiya Crime News: अनैतिक संबंधातून एयर होस्टेसची हत्या! वर्षा तुरकर हत्याकांडाचा उलगडा; चौघे ताब्यात

X New Update: कंटेंट क्रिएटर्सची चांदी! X वर व्हिडिओ पोस्ट करून कमाई करण्याची संधी
3

X New Update: कंटेंट क्रिएटर्सची चांदी! X वर व्हिडिओ पोस्ट करून कमाई करण्याची संधी

Girls College Toilet Viral Video : कुठे दरवाजे नाहीत पार्टिशन्स अपुरे; कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ केला व्हायरल
4

Girls College Toilet Viral Video : कुठे दरवाजे नाहीत पार्टिशन्स अपुरे; कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ केला व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.