Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झिरो सिविक सेन्स…’ वॉटर मेट्रोतील ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्यांचा तीव्र संताप, नक्की काय घडलं?

सोशल मीडियावर केरळमधील वॉटर मेट्रोतील काही प्रवाशांच्या एका कृतीमुळे मोठा वाद पेटला आहे. सोशल मीडिया दोन गटांता विभागला गेला असून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची जबाबदारी, शिस्त वैयक्तिक अभिव्यक्ती याच्या समतोल राखण्यावरुन वाद पेटला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2026 | 05:26 PM
water metro garba viral video

water metro garba viral video

Follow Us
Follow Us:
  • वॉटर मेट्रोत गरबा खेळणाऱ्या प्रवाशांचा VIDEO व्हायरल
  • सोशल मीडियावर पेटला वाद
  • नेमकं प्रकरण काय?
Garba Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो तर काही व्हिडिओंमुळे दिवस आनंदात जातो. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वादाचे कारण ठरला आहे. या व्हिडिओमध्ये काही प्रवासी ट्रेनमध्ये गरबा खेळताना दिसत आहे.

Stunt Video : धाडस की मुर्खपणा? क्षणिक प्रसिद्धीसाठी तरुणाचा धोकादायक स्टंट; धावत्या ट्रेनला उलटा लटकला अन्…, Video Viral

काय आहे नेमका वाद?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ केरळच्या कोची वॉटर मेट्रोतील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये काही प्रवासी एका खांबाला गोल करुन गरबा खेळताना दिसत आहेत. गाण्यांच्या तालावर आनंदात नाचत आहे. मात्र, यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु व्हिडिओत कोणीही याला विरोध करताना दिसत नाही. परंतु सोशल मीडियावर गरबा खेळणाऱ्या प्रवाशांना ट्रोल केले जात आहे. त्यांना कसलाही सिविक सेन्स नसल्याचे म्हटले जात आहे. तर काही लोकांना हा व्हिडिओ प्रचंड आवडाल आहे.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @by.chrzn या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. काहींना यावर संताप व्यक्त केला आहे. तर काहींना याला सपोर्ट केले आहे. ही केवळ एक आनंद व्यक्त करण्याची कृती असल्याचे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची वागणुक अयोग्य असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने ते केवळ गरबा खेळत आहेत, कोणाला त्रास देत नाहीत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कृपया केरळला यातून वाचवा असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर यावरुन वाद पेटला आहे.

Gorilla Couple : बायको रागवली की असंच होतं! गोरिला कपलच्या भांडणाचा गोंडस VIDEO; पाहून नेटकरी म्हणाले, हा तर…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Kochi water metro garba viral video controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.